Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
रॉकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनाला हायड्रोजन इंधन म्हणतात, यातून अतिशय कमी प्रमाणात प्रदूषण होतं. पण, या इंधनाची आणि त्यावर चालणाऱ्या गाड्यांची किंमत खूप जास्त आहे. ...
सायन्स अँड टेक्नोलॉजी मिनिस्ट्री (Ministry of Science and Technology)अंतर्गत येणाऱ्या सीईएलची (CEL) स्थापना 1974 मध्ये झाली होती. कंपनीने ‘एक्सल काउंटर सिस्टम’देखील (Axle Counter Systems) विकसित केले आहे. याचा उपयोग ट्रेन्सच्या सुरक्षित ऑपरेशनसाठी ...
Nitin Gadkar On Flex-Fuel Engine: अनेक कार उत्पादक कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कंपन्यांच्या कारमध्ये Flex-Fuel Engine चा वापर करण्याचं आश्वासन दिलं आहे. ...
यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, देश आणि राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचे रस्ते दर्जेदार केले जात आहेत. लातूर जिल्ह्यातही सुमारे ५ हजार कोटींची कामे मंजूर असून, आणखी तीन-चार हजार कोटींची कामे होतील. लातूर-टेंभुर्णी मार्गाचे चौपदरीकरण केले जाईल. त ...
Latur News: अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ३५ टक्के कमी वजनाचा आणि २५ टक्के कमी खर्चाचा देशातील पहिला पूल लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ वर मसलगा येथील नदीवर उभारला आहे. ...