लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू - Marathi News | fastag annual pass will start 15 august how much can you save money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू

Fastag Annual Pass Price : जर तुम्हीही महामार्गावर खूप प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय १५ ऑगस्टपासून एक नवीन FASTag वार्षिक पास लाँच करत आहे. ...

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी - Marathi News | deputy cm Ajit Pawar letter to union minister Nitin Gadkari Over Pune traffic issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

Ajit Pawar And Nitin Gadkari : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिलं आहे. ...

'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा? - Marathi News | Nitin Gadkari congratulated Divya Deshmukh via video call chess world champion from Nagpur | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्याला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?

Nitin Gadkari congratulated Divya Deshmukh: दिव्याने विजय मिळवल्यापासून तिच्यावर चहुबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे ...

विदर्भातील स्त्री साहित्यिकांना एका सुत्रात बांधणारा धागा तुटला; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख - Marathi News | The thread that bound women writers of Vidarbha together has broken; Chief Minister expresses grief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील स्त्री साहित्यिकांना एका सुत्रात बांधणारा धागा तुटला; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख

ज्येष्ठ कादंबरीकार शुभांगी भडभडे यांचे निधन : साहित्य जगतात शाेक ...

"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं - Marathi News | Governments are often useless Union Minister Nitin Gadkari statement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं

नागपुरात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकार निकम्मी यंत्रणा असल्याचे म्हटलं. ...

'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट - Marathi News | Sanjay Raut special post for Nitin Gadkari stating promising leadership in indian politics after Tilak Award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट

Sanjay Raut praises Nitin Gadkari: नितीन गडकरी हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील मातब्बर नेतेमंडळींपैकी एक आहेत. ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर - Marathi News | Union Minister Nitin Gadkari awarded Lokmanya Tilak National Award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

येत्या १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या १०५ व्या पुण्यतिथी दिनी होणार पुरस्कार वितरण ...

...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन - Marathi News | Toll may be halved for 2-lane national highways undergoing expansion - Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन

लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने याआधीच वार्षिक ३ हजार रुपयांचा टोल पास योजना सुरू केली आहे ...