Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
Nitin Gadkari Flex Fuel Ethanol: कार किंवा बाईक चालवण्यासाठी डिझेल आणि पेट्रोलची गरज लवकरच संपणार आहे. काही महिन्यांत अशी बरीच वाहने येतील, जी डिझेल-पेट्रोलऐवजी इथेनॉलवर चालतील. ...
गावपातळीवरील शेतकरी व एकूणच शेती क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने कायदे आणले होते, परंतु काही लोकांना ते पटले नाही, केंद्र सरकारला नाईलाजाने तीन पाऊल मागे यावे लागले, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणले. ...
शेतकऱ्यांनी या घटनेनंतर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आशिष मिश्राचे नाव आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या तपास पथकाने हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे म्हटले. ...
वीज कर्मचाऱ्यांनी जर महावितरणची वीज चोरी थांबवली नाही तर भविष्यात त्यांच्या नोकऱ्या गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे भ्रष्टाचार सोडून वीज कर्मचार्यांनी त्वरीत वीज चोरी थांबवावी असे आवाहन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केले. ...
Nitin Gadkari's Investment Plan to small investors: सामान्यपणे रिटायर्ड सरकारी अधिकारी आपली सेव्हिंग्ज बँकांमध्ये ठेवतात आणि त्यावर व्याज घेतात. हे व्याज आता कमी होऊ लागले आहे. यामुळे देशातील वरिष्ठ नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. ...