Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
‘भारतमाला-२’ अंतर्गत गोव्याला राष्ट्रीय महामार्गांसाठी केंद्र सरकारची आणखीही निधी देण्याची तयारी आहे. राज्य सरकारने केवळ प्रस्ताव पाठवावेत, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी यांनी जाहीर केले. ...
फासेपारधी समाजातील हे विद्यार्थी असून समृद्धी महामार्गामध्ये आश्रमशाळेची उद्धवस्त झालेली इमारत, वाचनालय आदींची शासनाकडून पुन्हा नव्याने उभारणी करून द्यावी, अशी मुख्य मागणी या विद्यार्थ्यांनी आंदोलनाद्वारे केली आहे. ...
शुक्रवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी फुटाळ्यावरील लेजर शाे व प्रेक्षागॅलरी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. दुसऱ्याच दिवशी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रकल्पाची पाहणी केली व कामाच्या प्रगतीचे काैतुक केले. ...
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका फाईलवर सही केल्याचं सर्वांना सांगितलं... त्या फाईलवर सही केल्यानंतर काय होणार आहे, याचाही खुलासा त्यांनी केला.. तर यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या मुलांनी पेट्रोलवर चालणारी मोटरसायकल वापरू नये, असंही ...
Nitin Gadkari : पेट्रोलमुळे हवेचे प्रदूषणही जास्त होते. त्यामुळे इथेनॉलचा वापर करून प्रदूषण कमी करण्यासोबतच लोकांचे पैसे वाचवता येणार आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले. ...
विदर्भामध्ये दुग्ध व्यवसाय वाढावा, यासाठी मदर डेअरीमार्फत सुरू असलेल्या प्रयत्नात आम्हीदेखील सहभागी आहोत. मात्र, हा व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यासाठी या व्यवसायाची सांगड बाजार आणि वाढत्या मागणीशी घालावी लागेल, असे सुनील केदार म्हणाले. ...