लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
कॉंग्रेसच्या महिला आमदाराचे अनोखे आंदोलन; रस्त्यावर साठलेल्या पाण्यात आंघोळ करून केला निषेध - Marathi News | Congress MLA Deepika Pandey Singh protested by taking a bath in the water stored on the road | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :महिला आमदाराचे अनोखे आंदोलन! रस्त्यावरील पाण्यात आंघोळ करून केला निषेध

झारखंडच्या राजकीय वर्तुळातून एक अनोखी घटना समोर आली आहे. ...

मुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर; काही खासदार, आमदारांचीही हजेरी - Marathi News | Chief Minister Shinde on Delhi visit today; Some MPs, MLAs also attended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर; काही खासदार, आमदारांचीही हजेरी

केंद्रीय मंत्री गडकरी व अश्विनी वैष्णव यांची भेट घेण्याची शक्यता ...

Eknath Shinde: एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये; उद्या दिल्ली दौरा, नितीन गडकरी अन् अश्विनी वैष्णव यांनाही भेटणार - Marathi News | CM Eknath Shinde will visit Delhi tomorrow and will meet Union Minister Nitin Gadkari. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये; उद्या दिल्ली दौरा, गडकरी अन् वैष्णव यांनाही भेटणार

वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प गमावल्यानंतर एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ...

भव्यदिव्य विचारांमुळेच माझे नितीन गडकरींशी मन जुळलेले - राज ठाकरे - Marathi News | MNS chief Raj Thackeray praise Union Minister Nitin Gadkari in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भव्यदिव्य विचारांमुळेच माझे नितीन गडकरींशी मन जुळलेले - राज ठाकरे

देशातील लोक नक्की यासाठी नागपूरकडे येतील, अशी भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ...

Nitin Gadkari, Raj Thackeray in Nagpur: एकदा शो पाहिलेल्यांनी पुन्हा येऊ नये; राज ठाकरेंच्या उपस्थितीत नितीन गडकरींकडून फाऊंटन शोचे उद्घाटन - Marathi News | MNS Raj Thackeray and Nitin Gadkari inaugurate Lata Mangeshkar Fountain water show in Nagpur Futala lake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकदा पाहिलेल्यांनी पुन्हा येऊ नये; राज यांच्या उपस्थितीत गडकरींकडून फाऊंटन शोचे उद्घाटन

Nitin Gadkari, Raj Thackeray in Nagpur: नागपुरातील फुटाळा तलावावर हा शो उभारण्यात आला आहे. शो बंद करावा लागेल. सहकार्य करावे. थंडी पडायला सुरुवात होईल यामुळे सात ऐवजी साडे सहाला शो ठेवावा. तीन शो ठेवावेत, अशी विनंती नितीन गडकरी यांनी केली.  ...

लोकसभा निवडणूक प्रकरणात केंद्रीय मंत्री गडकरींना नोटीस - Marathi News | Notice to Union Minister Gadkari in Lok Sabha election case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकसभा निवडणूक प्रकरणात केंद्रीय मंत्री गडकरींना नोटीस

Nagpur News सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील विशेष अनुमती याचिकेची दखल घेऊन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना नोटीस बजावली. ...

सौरऊर्जेवर ट्रक, बस चालणार; देशातील पहिला ई-महामार्ग कधी बनणार?  - Marathi News | Trucks, buses will run on solar energy; When will the country's first e-highway be made? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सौरऊर्जेवर ट्रक, बस चालणार; देशातील पहिला ई-महामार्ग कधी बनणार? 

इलेक्ट्रिक महामार्गाच्या विकासासाठी सरकारकडून प्रयत्न, सरकार देशाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इलेक्ट्रिक बनवू इच्छित आहे. सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी सौर आणि पवन ऊर्जा आधारित चार्जिंग प्रणाली विकसित करण्यास प्रोत्साहन देत आहे. ...

नितीन गडकरींच्या ट्विटर पोस्टवरून राजकारण, हुंडा प्रथेला प्रोत्साहन देत असल्याचा शिवसेनेचा आरोप - Marathi News | BJP leader Nitin gadkari twitter dowry case 6 airbags akshay kumar priyanka chaturvedi shivsena tmc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितीन गडकरींच्या ट्विटर पोस्टवरून राजकारण, हुंडा प्रथेला प्रोत्साहन देत असल्याचा शिवसेनेचा आरोप

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 6 एअरबॅग्जला प्रोत्साहन देण्याठी शुक्रवारी एक व्हिडिओ शेअर केला होता. ...