लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
Nilesh Lanke : गडकरी यांच्या आश्वासनानंतर आमदार निलेश लंके यांचे उपोषण मागे - Marathi News | MLA Nilesh Lanke's hunger strike called off after Gadkari's promise | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गडकरी यांच्या आश्वासनानंतर आमदार निलेश लंके यांचे उपोषण मागे

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गच्या कामासाठी ७ डिसेंबरपासून आमदार निलेश लंके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले होते. शनिवारी पवार यांनी लंके यांची उपोषणस्थळी येऊन भेट घेतली. ...

Toll Tax New Rule: हायवेवर प्रवास करणाऱ्यांची चांदी, MP मध्ये लागू झाले टोल-टॅक्सचे नवे नियम; या लोकांना मिळणार सूट! - Marathi News | Toll Tax New Rule:private cars owner will not pay any tax in MP These people will get a discount | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायवेवर प्रवास करणाऱ्यांची चांदी, लागू झाले टोल-टॅक्सचे नवे नियम; या लोकांना मिळणार सूट!

केंद्र सरकारने टोलचे नवे नियमही जारी केले आहेत. यात अनेक लोकांना टोल देण्यापासून दिलासा मिळणार आहे... ...

राहुल गांधींचा नवा लूक सद्दाम हुसैनसारखा वाटतो? गडकरींनी दिलं नेहरुंचं उदाहरण - Marathi News | Rahul Gandhi's new look like Saddam Hussain? Nitin Gadkari gave Nehru's answer to the question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचा नवा लूक सद्दाम हुसैनसारखा वाटतो? गडकरींनी दिलं नेहरुंचं उदाहरण

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या दाढीची तुलना इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनशी केली होती ...

नागपुरातील पूल आणि मेट्रोच्या कामाची गिनीज बुकमध्ये झाली नोंद; गडकरी म्हणाले, "हे शक्य..." - Marathi News | Nagpur bridge and metro works recorded in Guinness book minister nitin Gadkari praises all workers associated with it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपुरातील पूल आणि मेट्रोच्या कामाची गिनीज बुकमध्ये झाली नोंद; गडकरी म्हणाले, "हे शक्य..."

नागपूरचे नाव 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये समाविष्ट झाले आहे. ...

टाटा समूहाने मिहानमध्ये एव्हिएशन हब उभारावे; नितीन गडकरींचे नटराजन चंद्रशेखरन यांना पत्र - Marathi News | Nitin Gadkari's letter to Natarajan Chandrasekaran for Tata Group to set up aviation hub in Mihan, Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टाटा समूहाने मिहानमध्ये एव्हिएशन हब उभारावे; नितीन गडकरींचे नटराजन चंद्रशेखरन यांना पत्र

लॉजिस्टिक्स, डाटा सेंटर्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी ...

सुखी, आत्महत्यामुक्त आणि कर्जमुक्त शेतकरी घडवा; नितीन गडकरी यांचे आवाहन - Marathi News | Create happy, suicide-free and debt-free farmers says Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुखी, आत्महत्यामुक्त आणि कर्जमुक्त शेतकरी घडवा; नितीन गडकरी यांचे आवाहन

ॲग्रोव्हिजनचा समारोपीय कार्यक्रम; हंसराज अहीर, चंद्रशेखर बावनकुळे, अरुणाचलचे कृषिमंत्री टागे टाकी यांची उपस्थिती ...

१५ वर्ष जुनी सरकारी वाहनं भंगारात काढली जाणार; 'स्क्रॅपिंग पॉलिसी'च्या निर्णयावर स्वाक्षरी - Marathi News | 15 years old government vehicles will be scrapped; Signing of Decision on 'Scrapping Policy' - Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१५ वर्ष जुनी सरकारी वाहनं भंगारात काढली जाणार; 'स्क्रॅपिंग पॉलिसी'च्या निर्णयावर स्वाक्षरी

नितीन गडकरींनी दिली माहिती ...

शरद पवार, नितीन गडकरी यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध का केला नाही; उदयनराजेंचा सवाल - Marathi News | Why Sharad Pawar Nitin Gadkari did not protest against Governor statement Udayanraje bhosale question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार, नितीन गडकरी यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध का केला नाही; उदयनराजेंचा सवाल

सर्वधर्मसमभावाचा विचार मांडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य करण्याचे धाडस काही निर्लज्ज करत आहेत ...