लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
सांगली-पेठ रस्त्याचा प्रश्न: गडकरींनी सहाशे कोटीचा नारळ फोडला, तरीही मुहूर्त लांबला  - Marathi News | Sangli-Peth road work stopped, Union Road Transport Minister Nitin Gadkari approved a fund of 600 crores | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली-पेठ रस्त्याचा प्रश्न: गडकरींनी सहाशे कोटीचा नारळ फोडला, तरीही मुहूर्त लांबला 

आता काम पावसाळ्यानंतरच ...

Bulldozer Model: नितिन गडकरींच्या पत्नीने विचारले- उत्तर प्रदेशात काय सुरू आहे? गडकरींनी दिले अनोखे उत्तर... - Marathi News | Bulldozer Model: Nitin Gadkari's wife asked- What is going on in Uttar Pradesh? Gadkari gave a unique answer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितिन गडकरींच्या पत्नीने विचारले- उत्तर प्रदेशात काय सुरू आहे? गडकरींनी दिले अनोखे उत्तर...

Nitin Gadkari on Yogi Adityanath: क्राइम स्टेट अशी ओळख असलेल्या उत्तर प्रदेशात सध्या माफिया आणि कुख्यात गुन्हेगारांवर योगी सरकारचा बुलडोझर फिरत आहे. ...

Nitin Gadkari: पालखी मार्गांचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करणार; नितीन गडकरी यांची घोषणा - Marathi News | Palkhi to complete road works by December end Nitin Gadkari announcement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nitin Gadkari: पालखी मार्गांचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करणार; नितीन गडकरी यांची घोषणा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग २३५ आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग १३७ किलोमीटरचा असून दोन्हींसाठी १३ हजार कोटींचा खर्च ...

Nitin Gadkari | देशी गोवंश सुधारणा प्रकल्प ऐतिहासिक क्रांतीकारक प्रयोग- नितीन गडकरी - Marathi News | baramati Desi Cattle Improvement Project A Historical Revolutionary Experiment said Union Minister Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशी गोवंश सुधारणा प्रकल्प ऐतिहासिक क्रांतीकारक प्रयोग- नितीन गडकरी

...शेतकरी अन्नदाता बनला पाहिजे ...

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून हवाई पाहणी - Marathi News | Aerial inspection of Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Marg by Union Minister Nitin Gadkari | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून हवाई पाहणी

पालखी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंस वृक्षारोपण, संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदी बाबींवर काम ...

पालखी मार्गावर संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी; नितीन गडकरींनी केली पाहणी - Marathi News | Sculptures of Saints, Murals, Abhangavani on Palkhi Marg; Inspected by Nitin Gadkari | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पालखी मार्गावर संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी; नितीन गडकरींनी केली पाहणी

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग - ९६५) हा २३४ किमी लांबीचा मार्ग हडपसर (पुणे) - सासवड - जेजुरी - निरा - लोणंद - फलटण - नातेपुते - माळशिरस - बोंडले - वाखरी - पंढरपूर ...

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बारामतीला येणार; दौऱ्याकडे बारामतीकरांचे लक्ष - Marathi News | Union Minister Nitin Gadkari to visit Baramati; Baramatikar's attention to the tour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बारामतीला येणार; दौऱ्याकडे बारामतीकरांचे लक्ष

गडकरींच्या दौऱ्याकडे बारामतीकरांचे लक्ष... ...

कसब्यातील पराभवानंतर ‘फेक व्हायरल’; गडकरींच्या कार्यालयाकडून पोलिसांत तक्रार - Marathi News | 'Fake Viral' after defeat in Kasbah; Police complaint from Gadkari's office | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कसब्यातील पराभवानंतर ‘फेक व्हायरल’; गडकरींच्या कार्यालयाकडून पोलिसांत तक्रार

Nagpur News महाराष्ट्रात पुण्यातील कसबापेठ येथील विधानसभेची जागा पक्षाला गमवावी लागली. या पराभवानंतर विविध चर्चांना उधाण आले असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने सोशल माध्यमांवर तथ्यहीन पोस्ट ‘व्हायरल’ करण्यात येत आहे. ...