लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
'केमिकल टाकले की बंद पडलेल्या बोअरलाही येते पाणी,' संशोधक तरुणांच्या पाठीवर गडकरींची थाप - Marathi News | minister nitin Gadkari s pat on the back of young researchers If chemicals are added even closed bores will get water | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'केमिकल टाकले की बंद पडलेल्या बोअरलाही येते पाणी,' संशोधक तरुणांच्या पाठीवर गडकरींची थाप

केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान, विशाल बगलेंचे संशोधन ...

Nitin Gadkari: …म्हणून तेव्हा मी माझ्या सासऱ्यांचं घर तोडलं होतं, नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा  - Marathi News | ...So then I broke into my father-in-law's house, said Nitin Gadkari. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :…म्हणून तेव्हा मी माझ्या सासऱ्यांचं घर तोडलं होतं, नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा 

Nitin Gadkari: केंद्रातील सत्ताधारी असलेल्या मोदी सरकारमधील रस्ते, महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कामाची छाप पाडलेली आहे. ...

शिवडी- एलिफंटा रोप वे प्रकल्पाला पाच वर्षांनंतरही पुरातत्त्व खात्याची मंजुरीच नाही - Marathi News | Even after five years the Sewri Elephanta Ropeway project has not been approved by the Department of Archaeology nitin gadkari dream project may wont continue | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवडी- एलिफंटा रोप वे प्रकल्पाला पाच वर्षांनंतरही पुरातत्त्व खात्याची मंजुरीच नाही

केंद्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ड्रीम प्रोजेक्टला धक्का : मंजुरी अभावी ७०० कोटी खर्चाचा, ८ किमी लांबीचा प्रकल्पच गुंडाळण्याची तयारी ...

"भारत आता लष्करी साधनसामग्री आयात नव्हे तर निर्यात करणारा देश" - Marathi News | "India is now not an importer of military equipment but an exporter", Says Nitin Gadkari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"भारत आता लष्करी साधनसामग्री आयात नव्हे तर निर्यात करणारा देश"

नाशिक रोड तोफखाना केंद्राच्या (आर्टिलरी सेंटर) राज्यस्तरीय दोनदिवसीय ‘नो युवर आर्मी’ या शस्त्रास्त्र प्रदर्शनाच्या उद्घाटनाचे. प्रदर्शनाचे उद्घाटन नितीन गडकरी यांनी आकाशात फुगे सोडून केले. ...

...अन् आम्ही रिलायन्सचं 'ते' टेंडर रिजेक्ट करत, आजच्या काळातले 20000 कोटी वाचले; गडरींनी सांगितला गोपीनाथ मंडेंचा खास किस्सा - Marathi News | we rejected Reliance's 'that' tender saving 20000 crores in today's terms nitin Gadri told a special story of Gopinath Mande | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् आम्ही रिलायन्सचं 'ते' टेंडर रिजेक्ट करत, आजच्या काळातले 20000 कोटी वाचले; गडरींनी सांगितला गोपीनाथ मंडेंचा खास किस्सा

...अन् त्यांनी माझ्याकडची सर्व कागदपत्रे तपासली आणि सांगितलं की मी तुझ्या मागे ऊभा आहे. काळजी करू नको... ...

Helmet Man : ९ वर्ष लोकांना फ्री हेल्मेट दिलं, स्वत:चं घरही विकलं; आता दागिन्यांवर घेतलं कर्ज - Marathi News | Helmet Man Gave free helmets to people for 9 years sold his own house too Now the loan taken on jewellery nitin gadkari praises | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९ वर्ष लोकांना फ्री हेल्मेट दिलं, स्वत:चं घरही विकलं; आता दागिन्यांवर घेतलं कर्ज

गेल्या ९ वर्षांपासून ते हे काम करत असले तरी त्यांना कोणतंही आर्थिक पाठबळ मिळालेलं नाही. यापुढेही हे काम करणार असल्याचं ते म्हणतात. ...

Road Safety: 'यमराजने पाठवलंय...' एक्सप्रेसवेवर 100km/h वर कार पळवली अन्; पाहा नेमकं काय झालं - Marathi News | Road Safety india, helmet man of india, 'Yamraj sent me...' car drove at 100km/h on the expressway and; See what happened next | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'यमराजने पाठवलंय...' एक्सप्रेसवेवर 100km/h वर कार पळवली अन्; पाहा नेमकं काय झालं

Helmate Man of India : एक व्‍यक्ती कारमध्ये हेल्मेट घालून एक्सप्रेसवेवर कार पळवताना दिसतोय, पाहा तो यावेळी काय करतो... ...

Palkhi Mahamarg | पालखी मार्गांच्या भूसंपादनातील अडथळे दूर, ९८ टक्के भूसंपादन पूर्ण - Marathi News | Obstacles in land acquisition of Palkhi routes removed, 98 percent land acquisition completed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी मार्गांच्या भूसंपादनातील अडथळे दूर, ९८ टक्के भूसंपादन पूर्ण

जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांची घाेषणा... ...