लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! टोल टॅक्स संदर्भात नितीन गडकरींनी दिली मोठी अपडेट - Marathi News | nitin gadkari rules on toll tax if you are travel on highways than you can not pay toll charges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! टोल टॅक्स संदर्भात नितीन गडकरींनी दिली मोठी अपडेट

वाहनधारकांना आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा दिलासा दिला आहे. ...

Highway in India: करुन दाखवलं! नितीन गडकरींची मोठी कामगिरी; 9 वर्षात केला असा विक्रम, तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | Highway in India: Nitin Gadkari's big achievement; A record made in 9 years, you will also appreciate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करुन दाखवलं! नितीन गडकरींची मोठी कामगिरी; 9 वर्षात केला असा विक्रम, तुम्हीही कराल कौतुक

Highway in India: केंद्र सरकारकडून देशातील जनतेसाठी अनेक विकास कामे केली जातात. यातच नितीन गडकरींनी मोठी कामगिरी करुन दाखवली आहे. ...

गडकरी धमकी प्रकरणात धक्कादायक माहिती, पुढील चौकशीसाठी तीन पथक रवाना - Marathi News | Shocking information in Gadkari threat case, three teams sent for further investigation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरी धमकी प्रकरणात धक्कादायक माहिती, पुढील चौकशीसाठी तीन पथक रवाना

जयेश हा PFI आणि लष्कर ए-तोएबासाठी काम करत होता. तो एका गूगल पे नंबरवर पैसे मागवायचा ...

बुद्धिस्ट सर्किटप्रमाणे जैन सर्किटची योजना आखणार; जैन सेतवाळ समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे उद्घाटन - Marathi News | The Jain circuit will be planned like the Buddhist circuit; Inauguration of National Convention of Jain Setwal Samaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बुद्धिस्ट सर्किटप्रमाणे जैन सर्किटची योजना आखणार; जैन सेतवाळ समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे उद्घाटन

Nagpur News जैन समाजाची जेवढी दैवत आहे, त्या स्थळांना जोडणारा जैन सर्किट मार्ग तयार करण्याची माझी योजना असल्याचे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...

जयेशने घेतली होती कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या हत्येची सुपारी; आणखी धक्कादायक खुलाशांची शक्यता - Marathi News | Jayesh took responsibility for the murder of the former Deputy Chief Minister of Karnataka; More shocking revelations likely | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जयेशने घेतली होती कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या हत्येची सुपारी; आणखी धक्कादायक खुलाशांची शक्यता

Nagpur News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देणाऱ्या जयेश पुजारी उर्फ शाकीर कांथा याने कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांना जीवे मारण्याची सुपारी घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या जयेशविरोधात ‘युएपीए’अंतर्गत गुन्हा - Marathi News | Case under 'UAPA' against Jayesh who threatened Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या जयेशविरोधात ‘युएपीए’अंतर्गत गुन्हा

‘पीएफए’, ‘लश्कर-ए-तोएबा’तील सदस्यांच्या होता संपर्कात : इतरही मोठे नेते होते ‘टार्गेट’ ...

नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना! नितीन गडकरी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला - Marathi News | Become a job giver not a job seeker Nitin Gadkari's advice to students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना! नितीन गडकरी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

मनुष्य केवळ पदवीनेच पूर्ण होत नसतो. नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना, असा सल्ला बुधवारी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिला. ...

वैष्णोदेवीला जाणाऱ्यांसाठी खुशखबर; दिल्ली-कटरा प्रवास फक्त सहा तासांत होणार! - Marathi News | delhi to katra in just 6 hours srinagar in 8 check detailed route of expressway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वैष्णोदेवीला जाणाऱ्यांसाठी खुशखबर; दिल्ली-कटरा प्रवास फक्त सहा तासांत होणार!

सध्या हा प्रवास करण्यासाठी 10 ते 12 तास लागतात. ...