Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात बेळगाव कारागृहातून धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी ऊर्फ शाकीर याच्याविरोधात ‘एनआयए’ने गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप त्याचा ताबा ‘एनआयए’कडून घेण्यात आलेला नाही. ...
माहूर येथील श्री रेणुकादेवी मंदिरात वृद्ध व दिव्यांग भक्तांना ये-जा करण्यासाठी मंजूर ५१ कोटी रुपयांच्या लिफ्टसह स्कायवॉकचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले ...
जो पायजमा शिवू शकतो, तो फुलपँटही शिवू शकतो; पण रेल्वेसाठी बोगदे करणारे रस्त्यांसाठी अपात्र ठरतात. जे रस्त्यांसाठी बोगदे बनवतात ते रेल्वेसाठी अपात्र ठरतात. ते दोघेही जलविद्युत प्रकल्पांसाठी अपात्र ठरतात. हा भेदभाव संपविण्यासाठी समान धोरण ठरवायला हवे. ...
Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना परत एकदा फोनवरून धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचे वर्धा मार्गावरील निवासस्थान व सावरकर नगरातील कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ...