लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या भाषणातूनही करतात कमाई, जाणून घ्या कशी?  - Marathi News | nitin gadkari earns 4 lakhs a month from youtube minister said in iec 2023Gadkari YouTube Income: | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या भाषणातूनही करतात कमाई, जाणून घ्या कशी? 

Gadkari YouTube Income: नितीन गडकरी यांनी 2015 मध्ये आपले युट्यूब चॅनल सुरू केले होते ...

"मी भाजपची आहे; पण भाजप माझा थोडाच आहे..," पंकजा मुंडेंनी व्यक्त केली मनातील खदखद - Marathi News | "I belong to the BJP; but the BJP is only a little of me..," Pankaja Munde expressed her heartbreak. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी भाजपची आहे; पण भाजप माझा थोडाच आहे..," पंकजा मुंडेंनी व्यक्त केली मनातील खदखद

पंकजा मुंडे यांनी पक्षात झालेल्या कोंडीवर आपली अस्वस्थता दिल्लीत येऊन व्यक्त केली. ...

"2024 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार स्थापन होईल", केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दावा - Marathi News | bjp government will be formed under the leadership of pm narendra modi claims union minister nitin gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2024 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार स्थापन होईल - नितीन गडकरी

गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी आणि भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे पंतप्रधानांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रोजगार निर्माण करण्याची गरज आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. ...

"आपल्या देशातील हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छता नाही, मी...", नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत - Marathi News |   Union Minister Nitin Gadkari has said that there is no cleanliness in Hindu temples in our country  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आपल्या देशातील हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छता नाही, मी...", गडकरींनी व्यक्त केली खंत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं एक विधान राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. ...

कर्नाटकात जाण्यासाठी जयेश पुजारीची हायकोर्टात याचिका - Marathi News | Jayesh Pujari, the accused who threatened Nitin Gadkari, petitioned the HC to go to Karnataka | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्नाटकात जाण्यासाठी जयेश पुजारीची हायकोर्टात याचिका

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारा आरोपी ...

बेळगाव कारागृहातून जयेशचे पाकमध्ये फोन, संघावरील नाराजीतून गडकरींना धमक्या - Marathi News | Jayesh s phone call to Pakistan from Belgaum jail threats to nitin Gadkari out of displeasure with rss | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेळगाव कारागृहातून जयेशचे पाकमध्ये फोन, संघावरील नाराजीतून गडकरींना धमक्या

जयेशने बेळगाव कारागृहातून पाकिस्तानसह विविध देशांमध्ये फोन लावले होते. ...

नितीन गडकरी @ ६६!  शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची उडाली झुंबड - Marathi News | Nitin Gadkari @ 66! Fans flocked to wish | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरी @ ६६!  शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची उडाली झुंबड

Nagpur News केंद्रीय परिवहन, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी चाहत्यांची मोठी गर्दी उसळली होती.  ...

देवेंद्रांनी जो 'डायलॉग' भाषणात मारला, त्यानेच अमृता फडणवीसांकडून गडकरींना शुभेच्छा - Marathi News | Good luck to Amrita Fadnavis' Gadkari because of Devendra's 'dialogue' speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्रांनी जो 'डायलॉग' भाषणात मारला, त्यानेच अमृता फडणवीसांकडून गडकरींना शुभेच्छा

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा आज आपला 66 वा वाढदिवस साजरा करत आहेत ...