लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
संपन्न भारतासाठी शिक्षणात भविष्यातील तंत्रज्ञानाचा समावेश गरजेचा - नितीन गडकरी - Marathi News | Incorporation of future technologies into education is essential for a prosperous India-Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संपन्न भारतासाठी शिक्षणात भविष्यातील तंत्रज्ञानाचा समावेश गरजेचा - नितीन गडकरी

बीएमसीसीच्या नूतन इमारतीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन... ...

राजकारणात विचारभिन्नता नव्हे तर विचार शून्यता ही समस्या; नितीन गडकरींचे परखड मत - Marathi News | In Maharashtra politics the problem is not difference of opinion but vacuum of opinion Opinion of Nitin Gadkari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राजकारणात विचारभिन्नता नव्हे तर विचार शून्यता ही समस्या; नितीन गडकरींचे परखड मत

Nitin Gadkari - ‘‘पक्ष वेगळे, मतं वेगळी असली तरी मनोभेद नसावेत, ही महाराष्ट्राची संस्कृती ...

येणार तर मोदीच! नितिन गडकरींनी केली 2024 ची भविष्यवाणी, MP-राजस्थानवरही मोठं भाकीत - Marathi News | Central minister nitin gadkari predicts narendra modi government will return in 2024 loksabha elections big prediction on MP-Rajasthan too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येणार तर मोदीच! नितिन गडकरींनी केली 2024 ची भविष्यवाणी, MP-राजस्थानवरही मोठं भाकीत

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 300 हून अधिक जागा मिळवत बहुमताचे सरकार स्थापन केले होते.  ...

देशात लवकरच फ्लेक्स फ्युएल कार लाँच होणार; नितीन गडकरी म्हणाले, "100 टक्के इथेनॉलवर चालतील वाहने" - Marathi News | nitin gadkari said 100 percent ethanol powered vehicles to be launched in the country in august | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात फ्लेक्स फ्युएल कार लाँच होणार; गडकरी म्हणाले, "100 टक्के इथेनॉलवर चालतील वाहने"

"ऑगस्टपासून इथेनॉलवर १०० टक्के चालणारी वाहने बाजारात लाँच केली जातील. बजाज, टीव्हीएस आणि हिरो कंपन्यांनी १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकल बनवल्या आहेत," असे नितीन गडकरी म्हणाले. ...

भारत-थायलंड महामार्गाचे 70% काम पूर्ण, मोदी सरकार 'या' पॉलिसीमुळे चीनला मोठा धक्का - Marathi News | India Myanmar Thailand Highway: 70% work of India-Thailand highway is complete, Modi government policy is a big shock to China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-थायलंड महामार्गाचे 70% काम पूर्ण, मोदी सरकार 'या' पॉलिसीमुळे चीनला मोठा धक्का

India Myanmar Thailand Highway: भारतातून थेट थायलंडला जाणाऱ्या महामार्गाये काम प्रगतीपथावर आहे. मोदी सरकारने 2014 मध्ये याचे काम सुरू केले होते. ...

नऊ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांची लांबी 59 टक्क्यांनी वाढली : नितीन गडकरी - Marathi News | Length of national highways increased by 59 percent in nine years: Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नऊ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांची लांबी 59 टक्क्यांनी वाढली : नितीन गडकरी

एनएचआयने देशभरातील राष्ट्रीय महामार्गांलगत 1500 हून अधिक अमृत सरोवर विकसित केले आहेत, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.  ...

१५ रुपये लिटर इथेनॉलवर चालणारी कार ऑगस्टमध्ये, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री गडकरींची घोषणा - Marathi News | Rs 15 liter ethanol car in August, announced by Union Surface Transport Minister Gadkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ रुपये लिटर इथेनॉलवर चालणारी कार ऑगस्टमध्ये, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री गडकरींची घोषणा

गडकरी म्हणाले की, बायोइथेनॉलवर चालणारी ही गाडी प्रदूषणशून्य असेल. त्यापाठोपाठ अशा स्कूटरही बाजारात येतील. भविष्यात ट्रक, ट्रॅक्टरसह सगळी वाहने  इथेनॉलवर धावतील. ...

योगाच्या माध्यमातून भारताने जगाला दिला निरोगी राहण्याचा मंत्र - नितीन गडकरी - Marathi News | International yoga day : India gave the world the mantra of being healthy through yoga - Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :योगाच्या माध्यमातून भारताने जगाला दिला निरोगी राहण्याचा मंत्र - नितीन गडकरी

International yoga day : आंतरराष्ट्रीय योग दिन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संपन्न ...