लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
वाहतूक नियमांचे धडे शाळेतच द्यायला हवेत; नितीन गडकरींना कसली चिंता सतावतेय? - Marathi News | Traffic rules should be taught in schools; Nana Patekar interviewed Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाहतूक नियमांचे धडे शाळेतच द्यायला हवेत; नितीन गडकरींना कसली चिंता सतावतेय?

नागपूरमधील सर्व रस्ते मी सिमेंट काँक्रिटचे केले आहेत. त्यामुळे पुढच्या तीन पिढ्या या रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत असं गडकरींनी म्हटलं. ...

डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्काराने शरद पवार सन्मानित, नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान - Marathi News | Sharad Pawar honored with Dr. Punjabrao Deshmukh Award, presented by Nitin Gadkari | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्काराने शरद पवार सन्मानित, नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान

श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा भाऊसाहेबांच्या नावे पहिला पुरस्कार ...

भाजप नेत्यांचा वारंवार हल्लाबोल, पण गडकरींनी उधळली स्तुतीसुमने; पवारांबद्दल म्हणाले... - Marathi News | Bjp leader Nitin Gadkari praised NCP chief Sharad Pawar at program in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भाजप नेत्यांचा वारंवार हल्लाबोल, पण गडकरींनी उधळली स्तुतीसुमने; पवारांबद्दल म्हणाले...

अमरावतीतील कार्यक्रमात भाजप नेते नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. ...

“...तेव्हाच आपल्या देशाला नव्याने स्वातंत्र्य मिळेल”; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले - Marathi News | only then our country will get freedom anew said nitin gadkari in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“...तेव्हाच आपल्या देशाला नव्याने स्वातंत्र्य मिळेल”; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले

निर्यात वाढवणे आणि आयात कमी करणे हा देशभक्ती आणि ‘स्वदेशी’साठी नवा मार्ग आहे. ...

'2030 पर्यंत देशात एक कोटी EV वाहने असणार, 5 कोटी रोजगार निर्माण होणार'- नितीन गडकरी - Marathi News | 'By 2030, there will be one crore EV vehicles in the country, 5 crore jobs will be created' - Nitin Gadkari's big claim | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'2030 पर्यंत देशात एक कोटी EV वाहने असणार, 5 कोटी रोजगार निर्माण होणार'- नितीन गडकरी

'भारत पूर्णपणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकार काम करत आहे.' ...

"निर्यात वाढविणे, आयात घटविणे हा देशभक्ती आणि स्वदेशीचा मार्ग" - Marathi News | Increasing exports decreasing imports is the way of patriotism and swadeshi says nitin gadkari | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"निर्यात वाढविणे, आयात घटविणे हा देशभक्ती आणि स्वदेशीचा मार्ग"

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे उद्गार. ...

नितीन गडकरींनी गोव्याला दिली 'ख्रिसमस' भेट; कोट्यवधींच्या प्रकल्पांना मंजुरी  - Marathi News | nitin gadkari approval of projects worth crores for goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नितीन गडकरींनी गोव्याला दिली 'ख्रिसमस' भेट; कोट्यवधींच्या प्रकल्पांना मंजुरी 

राज्यात एन्ट्रीसाठी दोन ठिकाणी टोलनाके. ...

गोव्यात जाणाऱ्या वाहनांना आता टोल द्यावा लागणार; गोव्याच्या प्रस्तावाला गडकरी यांची मान्यता - Marathi News | Vehicles going to Goa will now have to pay toll; Gadkari's approval of Goa's proposal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात जाणाऱ्या वाहनांना आता टोल द्यावा लागणार; गोव्याच्या प्रस्तावाला गडकरी यांची मान्यता

मंत्री गडकरी यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत.एन्ट्री पाॅईटवरच टोलनाके उभारू शहरीभागात नको अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ...