लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एवढे अगतिक का? - Marathi News | Why is Union Minister Nitin Gadkari so ignorant? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एवढे अगतिक का?

गडकरी यांना अशा असहाय्य स्थितीत जनतेने कधी पाहिले नाही. बिनधास्त स्वभावाचा, मनात येईल ते स्पष्टपणे बोलून दाखवणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. ...

सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा नागपुरात आज नागरी सत्कार - Marathi News | Chief Justice of India Sharad Bobade was honored at Nagpur today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा नागपुरात आज नागरी सत्कार

नागपूरचे सुपुत्र आणि सध्या विधी क्षेत्रात देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेले सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा नागपूर महापालिकेतर्फे शनिवारी सायंकाळी ५ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. ...

Exclusive: अमित शाह प्रखर राष्ट्रभक्त, तर राहुल गांधी...; संजय राऊत 'रोखठोक' बोलले! - Marathi News | Exclusive: amit shah is hardcore patriot rahul gandhi is good person says shiv sena mp sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: अमित शाह प्रखर राष्ट्रभक्त, तर राहुल गांधी...; संजय राऊत 'रोखठोक' बोलले!

संजय राऊत यांना विचारलेल्या नेत्याचा आवडता गुण सांगायचा होता. ...

कंत्राटदारांना कोण घरी बोलावतो? गडकरींनी नावे जाहीर करावीत - Marathi News | Who calls the contractor home? NItin Gadkari should announce the names | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंत्राटदारांना कोण घरी बोलावतो? गडकरींनी नावे जाहीर करावीत

विभागात जे कुणी लोकप्रतिनिधी कंत्राटदारांना घरी बोलावतात, त्यांची नावे गडकरींनी जाहीर करावीत, उगाच गव्हाबरोबर किडे रगडू नयेत, अशी पुष्टीही अनेकांनी जोडली. ...

कामांच्या फाईल दाबून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई -नितीन गडकरी - Marathi News | Nitin Gadkari prosecuting officers for pressing work files | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कामांच्या फाईल दाबून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई -नितीन गडकरी

ही लालफीतशाही सहन करणार नाही ...

शेंद्रा-बिडकीन ‘इंडस्ट्रीयल रोड’वर अनिश्चिततेचे सावट - Marathi News | Shendra-Bidkin 'Industrial Road' is in trouble | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेंद्रा-बिडकीन ‘इंडस्ट्रीयल रोड’वर अनिश्चिततेचे सावट

९०० कोटींचा शेंद्रा ते बिडकीनमार्गे वाळूज हा आठ पदरी मार्ग करणे प्रस्तावित होता. ...

नितीन गडकरी तुम्ही बोललात; पण हातचे राखून का बोललात? - Marathi News | Nitin Gadkari You have spoken; But why speak half truth ? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नितीन गडकरी तुम्ही बोललात; पण हातचे राखून का बोललात?

एखादा राजकीय नेता रस्ते बांधणाऱ्या कंत्राटदाराला आपल्या घरी चहा प्यायला बोलवत नाही आणि असा समज करून घ्यावा एवढी दुधखुळी जनताही नाही. ...

पैशाचे सोंग करता येत नाही: नितीन गडकरी - Marathi News | nitin gadkari said The government has no money | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पैशाचे सोंग करता येत नाही: नितीन गडकरी

कुठल्याही पक्षाचे सरकार येऊ द्या, त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीतच. ...