Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
आगामी तीन ते चार महिन्यांत मी एक आदेश जारी करणार आहे. त्यात मी बीएमडब्ल्यूपासून मर्सिडिजपर्यंत, तसेच टाटापासून महिंद्रापर्यंत सर्व कंपन्यांना आपल्या कारमध्ये बहुइंधनी इंजिन बसविण्यास सांगणार आहे. ...
सिंहगड मार्गावर बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते म्हणाले, “माझे वरळी-वांद्र्याशी भावनात्मक नाते आहे. या कामासाठी ६०-७० हजार कोटी लागले, हरकत नाही. ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित असलेल्या लोकसभा निवडणूक प्रकरणामध्ये शुक्रवारी स्वत:ची बाजू योग्य ठरवण्यासाठी विविध मुद्यांद्वारे एकमेकांवर वार केले. ...
रस्त्यावर होणारे अपघात व आवश्यक उपाययोजनांचा एक खाजगी संस्था अभ्यास करत असून, लवकरच अहवाल सादर करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली. ...
कार्यक्रमात सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांबाबत महत्वाचे मुद्दे मांडले तसेच नितीन गडकरींनी अनेक विषयांवर त्यांच्या मिश्किल स्टाईलमध्ये टोलेबाजी केली. ...