Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
गडकरी म्हणाले, "मी सध्या यावर विचार करत आहे. यासाठी कायदा तयार करण्याची योजना आखत आहे. कोणत्याही वाहनांमध्ये हॉर्न ऐवजी भारतीय इन्स्ट्रुमेंटचा आवाज येईल. बासरी, वॉयलिन, हार्मोनियम, तबला अशांचा आवाज कानासाठीही चांगला वाटेल," असेही ते म्हणाले. ...
Nitin Gadkari : गाड्यांमध्ये हॉर्न ऐवजी केवळ भारतीय म्युझिकल इन्स्ट्रूमेंट्सचे आवाज येतील असा कायदा आणण्याच्या विचारात असल्याची Nitin Gadkari यांची माहिती. ...
Nitin Gadkari Nashik visit: थीम पार्कचे उद्घाटन आज गडकरींच्या हस्ते करण्यात आले. गोदावरी सुंदर आहे. हवामान मस्त आहे. नाशिक ग्रीन आणि सुंदर असेच रहावे, असे ते म्हणाले. ...
Nagpur News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा मार्गावरील निवासस्थानासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विजय पवार यांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांना शनिवारी दुपारी मेडिकलमधून सुट्टी मिळाली. ...
Mumbai-Goa highway : पुणे येथील विमानतळावर शनिवारी सकाळी खासदार तटकरे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी तटकरे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. गडकरी यांच्या बरोबरची बैठक अतिशय चांगली ...