लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन चंद्रकांत देसाई

Nitin Chandrakant Desai Sucide news

Nitin chandrakant desai, Latest Marathi News

'एनडी फिल्म स्टुडिओ सरकारने टेक ओव्हर करावा'; अशोक चव्हाण यांनी केली मागणी - Marathi News | Maharashtra Assembly Session ND Film Studio Government Should Take Over Ashok Chavan demanded nitin chandrakant desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एनडी फिल्म स्टुडिओ सरकारने टेक ओव्हर करावा'; अशोक चव्हाण यांनी केली मागणी

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (nitin chandrakant desai) यांच्या आत्महत्येमुळे कलाविश्वात एकच खळबळ माजली आहे. ...

"माणूस गेल्यावर त्याचं कुटुंबीय...", नितीन देसाईंच्या आत्महत्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना गश्मीरने सुनावलं - Marathi News | nitin desai suicide gashmeer mahajani reacts to trollers who question on art directors death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माणूस गेल्यावर त्याचं कुटुंबीय...; नितीन देसाईंच्या आत्महत्येवर प्रश्न विचारणाऱ्यांना गश्मीरचं उत्तर

Nitin Desai Suicide : नितीन देसाईंच्या आत्महत्येवरुन ट्रोल करणाऱ्यांना गश्मीरचं सडेतोड उत्तर, म्हणाला, "गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी..." ...

काल नितीन देसाई, आज ना धों महानोर; सोनाली कुलकर्णीने भावूक होत शेअर केला 'तो' Photo - Marathi News | Sonali kulkarni shared a photo of the movie Ajintha remembering Nitin Desai and N D Mahanor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काल नितीन देसाई, आज ना धों महानोर; सोनाली कुलकर्णीने भावूक होत शेअर केला 'तो' Photo

माझ्या आयुष्यात ज्यांनी 'अजिंठा' आणला असे नितीन देसाई आणि या महाकाव्याचे जनक ना धों महानोर आज आपल्यात नाहीत... ...

"थोडा वेळ आराम केला अन्...", नितीन देसाईंच्या मित्रानं सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? - Marathi News | "Relaxed for a while and...", Nitin Desai's friend said what exactly happened on 'that' night of suicide? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"थोडा वेळ आराम केला अन्...", नितीन देसाईंच्या मित्रानं सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Nitin Chandrakant Desai : कलाविश्वातील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने सर्वांना धक्का बसला आहे. वयाच्या ५७व्या वर्षी त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं असेल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ...

"हे हिंदी चित्रपटसृष्टीचे....", नितीन देसाईंच्या निधनानंतर अक्षय कुमार भावूक, म्हणाला-त्यांना श्रद्धांजली म्हणून... - Marathi News | Akshay kumar omg2 trailer postponed due to art director nitin desai demise now to release on 3rd august | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे हिंदी चित्रपटसृष्टीचे....", नितीन देसाईंच्या निधनानंतर अक्षय कुमार भावूक, म्हणाला-त्यांना श्रद्धांजली म्हणून...

अभिनेता अक्षय कुमार याला देखील नितीन देसाईंच्या आत्महत्येनं धक्का बसला आहे. ...

...ते सहन झालं नाही, नितीन देसाईंची आत्महत्या; संजय राऊतांचे भाजपावर गंभीर आरोप - Marathi News | Sanjay Raut targeted BJP over Nitin Desai's suicide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...ते सहन झालं नाही, नितीन देसाईंची आत्महत्या; संजय राऊतांचे भाजपावर गंभीर आरोप

नितीन देसाईंचे स्वप्न हे मराठी माणसाचे होते. नितीन देसाईंची जी मागणी आहे ती सरकारने पूर्ण करावी असं संजय राऊतांनी म्हटलं. ...

'ही' होती नितीन देसाईंची अखेरची इच्छा; व्हॉईस नोटमध्ये केली पूर्ण करण्याची विनंती - Marathi News | art-director-nitin-desai-died-at-his-n-d-studio-in-karjat-latest-update-and-his-last wish | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' होती नितीन देसाईंची अखेरची इच्छा; व्हॉईस नोटमध्ये केली पूर्ण करण्याची विनंती

Nitin desai last wish: नितीन देसाई यांनी व्यक्त केलेल्या अखेरच्या इच्छेमधूनही त्यांचं एनडी स्टुडिओवर असलेलं प्रेम व्यक्त झालं आहे. ...

"आपण माणसांशी बोलतो, पण माणसांबद्दल..." नितीन देसाईंच्या निधनानंतर प्रविण तरडे भावूक - Marathi News | pravin tarde got emotional after death of art director nitin desai says he met him two days ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपण माणसांशी बोलतो, पण माणसांबद्दल..." नितीन देसाईंच्या निधनानंतर प्रविण तरडे भावूक

प्रविण तरडेंनी दोनच दिवसांपूर्वी नितीन देसाईंची भेट घेतली होती. ...