Assembly Elections 2022: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची आज बैठक होत आहे. या बैठकीत गृह मंत्रालय, NITI आयोग आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी सहभागी होत आहेत. ...
Health Index by Niti Aayog, Maharashtra's Ranking: उत्तर प्रदेशचा नंबर मोठ्या राज्यांमध्ये 19 वा आणि बिहारचा 18 वा आहे. तर छोट्या राज्यांमध्ये मिझोराममध्ये चांगली आरोग्य सेवा दिली जाते. ...
राज्यात मुंबई-पुण्यानंतर आपला नागपूर जिल्हा हाच श्रीमंत असल्याची बाब नीति आयोगाच्या अहवालावरून दिसून येते. नीति आयोगाने जारी केलेल्या अहवालात नागपूर जिल्ह्याचा गरिबीचा निर्देशांक ६.७२ इतका आहे. ...
वर्धा जिल्ह्यातील गरिबी विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या तुलनेत फारच कमी आहे. जिल्ह्यातील गरिबीचा निर्देशांक केवळ ८.८२ टक्के असल्याचे नीती आयोगाच्या अहवालात स्पष्ट केले आहे. ...
२०११ ची जनगणना आणि २०१९-२० मध्ये झालेल्या कुटुंब आरोग्य सर्वेक्षणावरून नीती आयोगाने देशभरातील गरिबीचा निर्देशांक नुकताच जाहीर केला आहे. यात दर्शविण्यात आलेली गरिबी ही केवळ दरडोई उत्पन्नावर आधारित नाही. तर उपलब्ध घरे, वीज जोडण्या, पाण्याची व्यवस्था, स ...