आगामी अर्थसंकल्प नरेंद्र मोदी सरकारचा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा अर्थसंकल्प ‘लोकप्रिय’ असण्याचा अंदाज व्यक्त होत असताना नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी त्यास स्पष्ट नकार दिला आहे. ...
नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अटल टिंकरिंग लॅब या अभिनव योजनेच्या दुस-या टप्प्यात देशातील १५०४ शाळांचा, यामध्ये राज्यातील ११६ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. ...
नीती आयोग (एनआईटीआई) च्यावतीने राबविण्यात येत असलेल्या अटल अभिनव मिशनअंतर्गत महाराष्ट्रातील ११६ शाळांची निवड करण्यात आली आहे़ या शाळांमध्ये अटल आधुनिक प्रयोगशाळा स्थापन केल्या जाणार आहेत़ यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील मानव्य विकास शाळेचा समावे ...
केंद्र शासनाच्या वतीने नीती आयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधून स्वतंत्रपणे वैज्ञानिक विचार करणारे, संशोधनवृत्तीचे नागरिक निर्माण व्हावेत, यासाठी अटल टिंकरिंग लॅब हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ...
स्वयंचलितीकरण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे निम्न कौशल्य असलेल्या कामगारांना नोकºया गमवाव्या लागत आहेत. त्यावर उपाय म्हणून नीती आयोगाने एक योजना सुचवली आहे. सरकारने कामगार उपयोगिता निधी स्थापन करावा व त्यातून श्रमशक्तीला अधिक कौशल्यवान आणि अधिक स्पर ...
नीती आयोग के सीईओ अमिताभ कांत यांनी येत्या ४ वर्षाच्या काळात डेबिट व क्रेडिट कार्ड सोबत एटीएम मशीन्ससुद्धा कालबाह्य होतील आणि लोक सर्व वित्तीय व्यवहार आपल्या मोबाईलवरून करण्यास प्राधान्य देतील असे भाकीत वर्तवले आहे. ...
सरकारची थिंक टँक समजल्या जाणा-या निती आयोगने 2022 मध्ये नवा भारत पहायला मिळेल असा दावा केला आहे. निती आयोगने केलेल्या दाव्यानुसार, 2022 सालापर्यंत भारतातून गरिबी, भ्रष्टाचार, अस्वच्छता, दहशतवाद जातीवाद आणि सांप्रदायिकता हद्दपार झालेलं असेल. ...