लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निती आयोग

निती आयोग, मराठी बातम्या

Niti ayog, Latest Marathi News

अमिताभ कांत यांना मुदतवाढ - Marathi News | Extension to Amitabh Kant | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमिताभ कांत यांना मुदतवाढ

निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांना बुधवारी दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. ...

मोदी सरकार 2.0 : नीति आयोगाची आज पहिली बैठक, ममतांचा बहिष्कार   - Marathi News | Prime Minister Narendra Modi will chair NITI Aayog's fifth governing council meeting at the Rashtrapati Bhavan today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार 2.0 : नीति आयोगाची आज पहिली बैठक, ममतांचा बहिष्कार  

'नीति आयोगाकडे कोणतीही आर्थिक ताकद नाही' ...

'नीति' आयोगाची नवी टीम, अमित शहांसह नितीन गडकरींची एंट्री - Marathi News | Restoration of 'NITI AYOG' by narendra modi, entry of Amit Shaha And Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नीति' आयोगाची नवी टीम, अमित शहांसह नितीन गडकरींची एंट्री

नीति आयोगाची प्रशासकीय बैठक 15 जून रोजी निर्धारीत करण्यात आली आहे. ...

खुशखबर...केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' वाहनांना टोलमाफी - Marathi News | Good news ... the big decision of central government; 'These' vehicles became toll free | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :खुशखबर...केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' वाहनांना टोलमाफी

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या असून टोलमाफीही केली आहे. याबाबतचे आदेशही त्यांनी राज्य सरकारना दिले आहेत.  ...

'नीती'ला निवडणूक आयोगाची नोटीस; काँग्रेसचा टाळे ठोकण्याचा इशारा - Marathi News | Election Commission notice to Niti commision ; Congress hints closed niti when power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नीती'ला निवडणूक आयोगाची नोटीस; काँग्रेसचा टाळे ठोकण्याचा इशारा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या निवडणूक अजेंड्यावर आज भाष्य केले. यावेळी त्यांनी या अजेंड्यामध्ये योजना एका व्यक्तीची नाही, तर जनतेचा आवाज असणार असल्याचे सांगितले. ...

'न्याय' योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने नीती आयोगाचे उपाध्यक्ष अडचणीत - Marathi News | Remark on the 'NYAY' scheme : Election Commission will take Action on Deputy Chairman of Niti Ayog Rajiv Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'न्याय' योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने नीती आयोगाचे उपाध्यक्ष अडचणीत

नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनीही राहुल गांधींच्या न्याय योजनेच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र या वक्तव्यामुळे राजीव कुमार अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...

'न्याय योजना' लागू केल्यास देश 4 पावलं मागे, निती आयोगााला राहुल गांधीची स्कीम अमान्य - Marathi News | Congress is announcing anything, Rahul Gandhi's 'jurisdiction' policy invalidates the Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'न्याय योजना' लागू केल्यास देश 4 पावलं मागे, निती आयोगााला राहुल गांधीची स्कीम अमान्य

राहुल गांधींच्या या घोषणेनेतर निती आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवर टीका केली आहे. ...

बेरोजगारीसंदर्भातील 'तो' अहवाल चुकीचा, नीती आयोगाचे स्पष्टीकरण - Marathi News | The wrong report of the 'unemployment', the 'Commission' explanation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेरोजगारीसंदर्भातील 'तो' अहवाल चुकीचा, नीती आयोगाचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालातून देण्यात आलेली नोकऱ्या संदर्भातील माहिती अधिकृत नसून त्याची पडताळणी झालेली नाही, असे नीती आयोगाकडून सांगण्यात आले आहे. ...