लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निती आयोग

निती आयोग, मराठी बातम्या

Niti ayog, Latest Marathi News

पशुपालकांना मिळणार आता शेतीप्रमाणे कर्ज आणि विमा; 'या' व्यवसायांचा समावेश? वाचा सविस्तर - Marathi News | Livestock farmers will now get loans and insurance like farmers; these businesses included? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुपालकांना मिळणार आता शेतीप्रमाणे कर्ज आणि विमा; 'या' व्यवसायांचा समावेश? वाचा सविस्तर

पशुसंवर्धन व्यवसायात धोरणात्मक सुधारणेमुळे दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन व वराहपालन व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांना नव्या सवलतींचा लाभ होणार आहे. ...

महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य; पशुसंवर्धन व्यवसायास कृषीसमकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News | Maharashtra will be the first state; Historic decision to give agriculture equivalent status to animal husbandry business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य; पशुसंवर्धन व्यवसायास कृषीसमकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत राज्यातील लाखो पशुपालकांना मोठा दिलासा दिला आहे. ...

मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला - Marathi News | Big news! India overtakes Japan; becomes world's fourth largest economy, Says Niti Ayog | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला

Indian economy 4 trillion news: जग मंदीशी, व्यापार युद्धाशी झुंजत असताना भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही मोठी बाब मानली जात आहे. ...

केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन - Marathi News | nothing is impossible if the centre and states work like team india pm narendra modi appeals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन

या बैठकीत ‘ऑपरेशन सिंदूर’ला एकमताने पाठिंबा देण्यात आला. राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते.  ...

नोकऱ्यात वाढ, महागाईच्या तुलनेत पगार मात्र नाही; नीति आयोगाचे सदस्य अरविंद विरमानी यांचा दावा - Marathi News | job growth but not salary growth compared to inflation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकऱ्यात वाढ, महागाईच्या तुलनेत पगार मात्र नाही; नीति आयोगाचे सदस्य अरविंद विरमानी यांचा दावा

तुमच्यात कौशल्य असेल तर नोकरी मिळणे सोपे होते, असेही ते म्हणाले. ...

वाढवणजवळ उभी राहणार चौथी मुंबई, एमएसआरडीसीचा सरकारकडे प्रस्ताव; चौथ्या मुंबईत काय? - Marathi News | Fourth Mumbai to be built near Vadhan, MSRDC's proposal to the government; What in Fourth Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढवणजवळ उभी राहणार चौथी मुंबई, एमएसआरडीसीचा सरकारकडे प्रस्ताव; चौथ्या मुंबईत काय?

Which is Fourth Mumbai: डहाणू तालुक्यात वाढवण आणि पालघर तालुक्यात केळवा येथे दोन विकास केंद्र उभारण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच एमएसआरडीसीची नियुक्ती केली होती. ...

भारताने पुढील महामारीची तयारी करावी; NITI आयोगाचा धडकी भरवणारा अहवाल - Marathi News | NITI Ayog India should prepare for next pandemic; Scary report of NITI Aayog | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने पुढील महामारीची तयारी करावी; NITI आयोगाचा धडकी भरवणारा अहवाल

कोरोना महामारीच्या जखमा अजूनही अनेकांच्या मनात घर करुन आहेत. ...

मुंबईचा जीडीपी ६ वर्षांत दुप्पट होणार; 'या' ७ गोष्टींवर देणार भर; निती आयोगाकडून CM शिंदेंना अहवाल! - Marathi News | Mumbais GDP to double in 6 years Emphasis on these 7 things Report from Niti Aayog to CM eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा जीडीपी ६ वर्षांत दुप्पट होणार; 'या' ७ गोष्टींवर देणार भर; निती आयोगाकडून CM शिंदेंना अहवाल!

निती आयोगाकडून मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनवण्यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासाबाबत सादरीकरण करण्यात आलं. ...