नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री Narayan Rane यांचे पुत्र नितेश यांच्या डोक्यावर असलेली अटकेची टांगती तलवार अदयापही कायम आहे... त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेज राणेंनी मिळवलेला विजय अद्यापही त्यांना साजरा करता आलेला ...
Sindhudurg Zilla Bank election च्या निवडणुकीत राणेंनी विजय मिळवला खरा... पण या निवडणुकीदरम्यान राणेंच्या मागे जे प्रकरण लागलं, त्या प्रकरणाने राणेंची पाठ अद्यापही सोडलेली नाही.. राणेंचे पुत्र Nitesh Rane यांच्यावर गेले काही दिवस अटकेची टांगती तलवार क ...
नंगरपंचायत निवडणुकीमध्ये नारायण राणे यांना दोन ठिकाणी जबरदस्त धक्का बसला...कुडाळ आणि देवगड या दोन नगरपंचायतीत राणेंवर विरोधक भारी पडले... पण तरीही राणे काही कुडाळ आपल्या हातून जाऊ देण्यास तयार नाहीयेत... सत्ता स्थापनेसाठीच्या समीकरणांची जुळवाजुळव सुर ...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक राणेंनी जिंकली... आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात राणेंची चांगलीच हवा झाली... संतोष परब हल्ला प्रकरणानंतर निर्माण झालेल्या शिवेसना राणे संघर्षातही र ...
नितेश राणे हे सध्या फरार आहेत.. मागचे पाच दिवस ते कुठेच दिसले नाहीत... अधिवेशनात विधानभवनाच्या पायऱ्यांवर म्याव म्याव करताना नितेश राणे दिसले खरे.. पण त्यानंतर त्यांच्या मागे जी काही पिडा लागली की नितेश राणे हे गायब झाले, अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस न ...
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समोर सध्या अडचणींचा डोंगर आहे... शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्या प्रकरणी नितेश राणे अडचणीत आलेत... तर दुसरीकडे पत्रकार परिषदेतील खुद्द नारायण राणेंच्या एका वक्तव्याने त्यांनाही अडचणीत आणलं.. पोलिसांनी थ ...
Nitesh Rane : बाबा मला वाचवा (Vaibhav Naik on Nitesh Rane) जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं राजकीय वातावरण चांगलच तापलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप नितेश राणेंवर आहे. नितेश राणे यांनी अ ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतील आमदारांची चांगलीच शाळा घेतली... कोणी कसं वागावं, काय करु नये.. हे सांगत असताना अजितदादांनी बेशिस्त आमदारांनाचा चांगलंच सुनावलं. आपण लोकांचे प्रतिनिधित्व करतो, प्राण्याचं नाही असं म्हणत नितेश राणेंनाही त्यांनी ...