नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना(Shivsena) निवडणूक लढणार असेल तर त्यासाठी शुभेच्छा आहे. कारण त्यांच्यामुळे तर भाजपासाठी(BJP) ही निवडणूक सोप्पी जाईल असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे ...
ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाचं रक्षण करून मुंबई सुरक्षित केली त्यांच्याच मुलगा ते संपवायच्या मागे लागलाय. त्यामुळे बाळासाहेबांचा आशीर्वाद हा भाजपाला कायम आहे असं त्यांनी सांगितले. ...
आमच्या वडिलांना शिव्या घालताना आम्ही विरोध करायचा नाही का? मग तुम्ही जी भाषा वापरता ती आम्ही वापरली तर ते चालत नाही. सुरुवात त्यांनी केली पण आता व्याजासह प्रत्युत्तर आम्ही देऊ असा इशाराही नितेश राणेंनी दिला. ...
Video : भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या मुलाचा मंदिरातील व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावरुन, सरकारला लक्ष्य केले. ...