नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
Nitesh Rane Pre Arrest Bail Plea Update: नितेश राणेंच्या पीएने आरोपी सचिन सातपुते अनेकदा फोन केले होते, हे तपासात निष्पन्न झाले असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. यावर राणेंचे वकील युक्तीवाद करत होते. ...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीत नितेश राणे यांचं नाव समोर आल्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. पण नितेश राणे नेमके आहेत कुठे याबाबत अद्याप काहीच कळू शकलेलं नाही. ...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकाला मारहाणीच्या प्रकरणावरुन गोत्यात सापडलेले नितेश राणे यांचं प्रकरण आता दिवसेंदिवस आणखी तापत आहे. ...
भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायऱ्यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना उद्देशून म्याव म्याव केल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे ...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आणि शिवसैनिकाला मारहाण यासंदर्भात भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी होत आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापलेले आहे. गेल्या तीन दिवसांपासून नितेश राणे नॉटरिचएबल आहेत. ते नेमके कुठे आहेत? ...