नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा झटका बसलाय... नितेश राणेंना कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, त्यामुळे आता ४ फेब्रुवारीपर्यंत नितेश राणेंचा मुक्काम पोलीस कोठडीत असणार आहे हे आता स्पष्ट झालंय. मंगळवारी न्यायालयाबाहेर झालेल्या राड्यानंतर ...
नितेश राणेंना अटक केल्यानंतर पोलिस निरिक्षक शंकर कोरे यांनी पोलीस कोठडीतील सर्व व्यवस्थेची पाहाणी केली. न्यायालयीन निर्णयाप्रमाणे जेवण व्यवस्था बघितली जाईल असेही सांगितले. ...
Nitesh Rane News: शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांना बुधवारी रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यासाठी सावंतवाडी पोलिस ठाण्याला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. ...