नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
Nitesh Rane News: शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांना बुधवारी रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यासाठी सावंतवाडी पोलिस ठाण्याला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. ...
News & Views Live: Maharashtra's BJP MLA Nitesh Rane to surrender in attempt to murder case, withdraws bail application अखेर नितेश राणे शरण...राणेंनी माघार का घेतली? ...
Nilesh Rane is surrendering before the Investigating Officer : आणखी 5 दिवसांचे संरक्षण शिल्लक असतानाही नितेश राणे तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीला सामोरे जाणार असल्याची माहिती नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली. ...
नारायण राणेंचे पुत्र नितेश यांची घाबरगुंडी उडाल्याचा, त्यांची तंतरल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. मंगळवारी सिंधुदुर्ग कोर्टासमोर नितेश राणेंची गाडी पोलिसांनी अडवली. त्यामुळे निलेश राणे चांगलेच तापले. पोलीस आणि निलेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. ...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक राणेंनी जिंकली खरी.. पण या निवडणुकीचा आनंद राणेंच्या चेहऱ्यावर फार काळ टिकला नाही.. याचं कारण म्हणजे या निवडणुकीदरम्यान जे काही घडलं, त्यानंतर राणेंच्या मागे अडचणींचा जो सपाटा लागला तो अद्याप थांबलेला नाही... शिवसैनिक ...