नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
Nitesh Rane News: नागपूरच्या दंगेखोराच्या घरावर बुलडोझर चालवला, मग दंगलीला चिथावणी देणाऱ्या नितेश राणेंच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे ...
Disha Salian Case Update: दिशा सालियन मृत्यू प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. त्यामुळे त्याची चर्चा सुरू झाली असून, नितेश राणेंनी यात ठाकरेंबद्दल स्फोटक दावा केला आहे. ...
LMOTY 2025: लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर २०२५ पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेढ वाढवणारी विधाने मंत्र्याकडून केली जातात, त्याबद्दल भूमिका मांडली. ...