लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
मनसे युवा नेते अमित ठाकरेंची राणेंच्या निवासस्थानी भेट - Marathi News | MNS youth leader Amit Thackeray meets Rane at his residence | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मनसे युवा नेते अमित ठाकरेंची राणेंच्या निवासस्थानी भेट

अमित ठाकरे आणि आमदार नितेश राणे यांच्यात विविध विषयांवर चर्चा ...

कोणी दगा दिला हे उद्धव ठाकरेंना कळलेच नाही, 'तो' घरातच; नितेश राणेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Uddhav Thackeray did not know who betrayed him, not Eknath Shinde; Nitesh Rane took the name of 'niece' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणी दगा दिला हे उद्धव ठाकरेंना कळलेच नाही, 'तो' घरातच; नितेश राणेंचा गौप्यस्फोट

ज्यांच्या हाती शिवसेनेची सूत्रे सोपविली त्यांनीच फसविल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. ...

Maharashtra Political Crisis: “तो ‘माजी’ सरकारी भाचा... “Mr India” झाला आहे का?”; भाजपचा खोचक सवाल - Marathi News | bjp nitesh rane slams yuva sena secretary varun sardesai after big revolt in shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“तो ‘माजी’ सरकारी भाचा... “Mr India” झाला आहे का?”; भाजपचा खोचक सवाल

Maharashtra Political Crisis: भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर खोचक शब्दांत टीका केली आहे. ...

नितेश राणेंना मंत्रीपद मिळणार? भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले.. - Marathi News | Only Union Minister Narayan Rane can tell about MLA Nitesh Rane ministerial post says BJP leader Ashish Shelar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नितेश राणेंना मंत्रीपद मिळणार? भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले..

शरद पवार जे म्हणतात, ते कधीच होत नाही. ...

शिंदे सरकार येताच सिंधुदुर्ग, रत्नागिरीत टोलधाड; पोलिस संरक्षणात वसुलीचे आदेश निघाले - Marathi News | toll collection start soon in Sindhudurg, Ratnagiri toll plaza as soon as Eknath Shinde government came; orders were issued under police protection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकार येताच सिंधुदुर्ग, रत्नागिरीत टोलधाड; पोलिस संरक्षणात वसुलीचे आदेश निघाले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओसरगाव तर रत्नागिरी जिल्ह्यात हातीवले टोलनाक्यावर टोलवसुलीचे आदेश; तत्काळ टोलवसुली आदेश निघण्यामागे नेमके कोण? नागरिकांचा प्रश्न ...

Maharashtra Political Crisis: “पर्यावरणावर प्रेम होते मग पवईत सायकल ट्रॅक बनवताना मुलाला का थांबवले नाही?” - Marathi News | bjp nitesh rane replied shiv sena chief uddhav thackeray over aarey car shed statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पर्यावरणावर प्रेम होते मग पवईत सायकल ट्रॅक बनवताना मुलाला का थांबवले नाही?”

Maharashtra Political Crisis: आरे कारशेडवर घेतलेल्या आक्षेपानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ...

शिंदे सरकारमध्ये नितेश राणेंना मंत्रीपद? दीपक केसरकर, रवींद्र चव्हाणही स्पर्धेत - Marathi News | Nitesh Rane to be a minister in Shinde government? Deepak Kesarkar and Ravindra Chavan are also in the talk from Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिंदे सरकारमध्ये नितेश राणेंना मंत्रीपद? दीपक केसरकर, रवींद्र चव्हाणही स्पर्धेत

एकनाथ शिंदेचे मंत्रिमंडळ : भाजपच्या राजकीय खेळीने सर्वच अचंबित ...

Maharashtra Political Crisis: ठाकरे सरकार गेलं, पण वार-पलटवार सुरूच; नितेश राणेंचं संजय राऊतांना चोख प्रत्युत्तर - Marathi News | bjp leader nitesh rane answer on shivsena mp sanjay raut tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकार गेलं, पण वार-पलटवार सुरूच; नितेश राणेंचं संजय राऊतांना चोख प्रत्युत्तर

  शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून महाराष्ट्रातील राजकारण जबरदस्त तापले आहे. यातच नेत्यांचे एक-मेकांवर वार-पलटवार सुरूच ... ...