नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
भास्कर जाधव पुन्हा आल्यास करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा देणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावे की, जाधव यांच्या उपस्थित कणकवलीत शिवसेनेचा मेळावा होईल. आम्ही त्यांना पुन्हा येथे आणून परफेक्ट कार्यक्रम करून दाखवू. ...
Nitesh Rane: कुडाळमध्ये वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ झालेल्या विराट मोर्चानंतर भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर घणाघाती टीका केली होती. त्यानंतर आता नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. ...
Nitesh Rane : खासदार राऊत यांना वैभव नाईक का नकोत? त्यांना त्यांच्या मुलाला किंवा मुलीला निवडणुकीला उभे करायचे आहे का? त्यातले खरे- खोटे काय ते त्यांनाच विचारा, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला. ...