राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
Nitesh Rane: पीएफआयवर झालेल्या कारवाईविरोधात पुण्यात झालेल्या आंदोलनादरम्यान, पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यानंतर नितेश राणे यांनी गंभीर इशारा दिला आहे. ...
या प्रकरणात आपण लक्ष घालून सर्व सामान्य मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. ...
Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचे कट्टर राजकीय वैरी असलेल्या नारायण राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे यांनीही उद्धव ठाकरेंच्या भाषणातील चुकीचा हा व्हिडीओ शेअर करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे ...
Vedanta Foxconn Deal: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातल्या गेल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तसंच आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या आहेत. ...
आघाडी सरकारमधील पक्षाचे कार्यकर्ते खंडणी वसुली करत असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. ...