नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
Nitesh Rane's sensational claim about Sanjay Raut: संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंसोबत राहण्यात कुठलाही रस नसून संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. ...