लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
बादशाह शेखसह त्यांच्या साथीदाराला अटक करा- नितेश राणे - Marathi News | Nitesh Rane said Arrest Badshah Sheikh along with his accomplice pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बादशाह शेखसह त्यांच्या साथीदाराला अटक करा- नितेश राणे

बादशाह शेख आणि त्यांच्या साथीदाराला ४८ तासांच्या अटक करण्याची मागणी... ...

नितेश राणेंना त्यांच्या मतदारसंघातील अवैध धंदे दिसत नाहीत का?, मनसे नेते परशुराम उपरकरांचा सवाल - Marathi News | Does Nitesh Rane not see the illegal activities in his constituency? MNS leader Parshuram Uparkar question | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नितेश राणेंना त्यांच्या मतदारसंघातील अवैध धंदे दिसत नाहीत का?, मनसे नेते परशुराम उपरकरांचा सवाल

गृहमंत्री, पालकमंत्री स्वतःच्या पक्षाचे असूनही आमदार नितेश राणेंना अवैध धंद्यांमुळे पोलिसांविरोधात आंदोलन करण्याची भाषा शोभत नाही असा टोलाही लगावला. ...

"देवेंद्र फडणवीसांच्या कणखर भुमिकेमुळेच प्रतापगडावरची अतिक्रमणे हटली"; राणेंकडून राज्य सरकारचे कौतुक - Marathi News | "The encroachments on Pratapgad were removed only because of Devendra Fadnavis strong stance says Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीसांच्या कणखर भूमिकेमुळेच प्रतापगडावरची अतिक्रमणे हटली"

भाजपा प्रदेश कार्यालयासमोर झाला अभिनंदनाचा कार्यक्रम ...

राणे आले मनोमिलनही झाले, पण केसरकरांशिवाय - Marathi News | Alliance between Nitesh Rane Deepak Kesarkar in Sawantwadi buying and selling union elections | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राणे आले मनोमिलनही झाले, पण केसरकरांशिवाय

कारण बऱ्याच वर्षानंतर राणे व केसरकर हे युतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असून, यानिमित्ताने एकाच व्यासपीठावर ही येणार होते. ...

क्षमता असती तर भाजपने मंत्रिपद दिलं असतं, ठाकरे गटाच्या नेत्याकडून नितेश राणेंवर टीका - Marathi News | BJP would have given him a ministerial post if he had the capacity, Criticism on Nitesh Rane from Thackeray group leader | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :क्षमता असती तर भाजपने मंत्रिपद दिलं असतं, ठाकरे गटाच्या नेत्याकडून नितेश राणेंवर टीका

शिंदे गटाचा उदय झाला तेव्हाच राणेंचे अस्तित्व संपले ...

कोकणात राणे-केसरकर संघर्षाला मिळणार पूर्णविराम? मंत्री दीपक केसरकर व आमदार नितेश राणे येणार एकाच व्यासपीठावर - Marathi News | Will the Rane Kesarkar struggle in Konkan end? Minister Deepak Kesarkar and MLA Nitesh Rane will come on the same platform | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणात राणे-केसरकर संघर्षाला मिळणार पूर्णविराम? येणार एकाच व्यासपीठावर

Nitesh Rane & Deepak Kesarkar: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या केसरकर राणे यांच्यातील राजकीय संघर्षाला आता पूर्णविराम मिळणार आहे. ...

Nilesh Rane vs Aditya Thackeray: "आदित्य ठाकरेचे पार्ट्यांमध्ये दारू पितानाचे फोटो जाहीर करणार"- निलेश राणे - Marathi News | Nilesh Rane vs Aditya Thackeray: "Will release photos of Aditya Thackeray drinking alcohol in parties"- Nilesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आदित्य ठाकरेचे पार्ट्यांमध्ये दारू पितानाचे फोटो जाहीर करणार"- निलेश राणे

काही दिवसांपूर्वी निलेश राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली होती. ...

मुली घरी परत न आल्यास तांडव करू, नितेश राणेंचा इशारा - Marathi News | Nitesh Rane warns if girls don't come back home, we will have orgy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुली घरी परत न आल्यास तांडव करू, नितेश राणेंचा इशारा

जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या समोर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने या प्रकरणी आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनात भाग घेऊन राणे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ...