लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
“ठाकरे गट आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढवेल?”; भाजप नेत्याचा मोठा दावा - Marathi News | bjp nitesh rane criticised shiv sena thackeray group and sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गट आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढवेल?”; भाजप नेत्याचा मोठा दावा

Maharashtra Politics: संजय राऊतांनी ठाकरे गट राष्ट्रवादीमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव दोन वेळा दिला आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...

“लाज शरम भाजपत असेल तर वाचाळविरांना गप्प करतील”; अमोल मिटकरींची घणाघाती टीका - Marathi News | ncp amol mitkari replied bjp nitesh rane and gopichand padalkar over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लाज शरम भाजपत असेल तर वाचाळविरांना गप्प करतील”; अमोल मिटकरींची घणाघाती टीका

Maharashtra Politics: जितके खालच्या पातळीवर बोलता येईल तेवढे बोलण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका अमोल मिटकरींनी केली आहे. ...

‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून आदित्य ठाकरेंचे बॅनर; “शिल्लक सेनेत सरपंच तरी होतील का”, भाजपची टीका - Marathi News | aaditya thackeray banner as future chief minister and bjp nitesh rane criticised | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून आदित्य ठाकरेंचे बॅनर; “शिल्लक सेनेत सरपंच तरी होतील का”, भाजपची टीका

Maharashtra Politics: ‘भावी मुख्यमंत्री’च्या यादीत आता आदित्य ठाकरेंची भर पडली असून, यावरून भाजपने खोचक शब्दांत टीका केली. ...

सुषमा अंधारेंचे काही चुकलेले नाही, बीडच्या जिल्हाप्रमुखाचे आरोपही महत्वाचे; नितेश राणेंचे ठाकरेंवर गंभीर आरोप - Marathi News | Sushma Andhare has done nothing wrong, Beed's district chief's allegations are also important; Serious allegations of Nitesh Rane on Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंधारेंचे काही चुकलेले नाही, जिल्हाप्रमुखाचे आरोपही महत्वाचे; नितेश राणेंनी ठाकरेंवर फैरी झाडल्या

Nitesh Rane PC: नितेश राणेंनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या खर्चाची कुंडलीच काढली... ...

संजय राऊतांची पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ झाली, नितेश राणेंचा इशारा - Marathi News | Time for Sanjay Raut to go to jail again, warns MLA Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संजय राऊतांची पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ झाली, नितेश राणेंचा इशारा

उद्धव ठाकरे यांच्याकडे नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा ...

नैतिकतेची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आमदारकी का सोडली नाही?; नितेश राणेंची टीका - Marathi News | BJP MLA Nitesh Rane criticized Sanjay Raut and Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नैतिकतेची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा का दिला नाही?"

तुमचे धर्मांतरण केले आहे. तुम्ही हिंदु राहिला नाही कसली हिंदुत्वाची भाषा करता? अशी टीका नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली. ...

..अन् त्यानंतर नितेश राणे पत्रकार परिषद काय असते ते महाराष्ट्राला दाखवून देतात, मंत्री उदय सामंतांनी केलं कौतुक - Marathi News | ..and then Nitesh Rane shows Maharashtra what a press conference is, Minister Uday Samant praised | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..अन् त्यानंतर नितेश राणे पत्रकार परिषद काय असते ते महाराष्ट्राला दाखवून देतात, मंत्री उदय सामंतांनी केलं कौतुक

'काहीही बोलताना आधी आपण कुठे आहोत, याचे आत्मचिंतन करणार आहोत की नाही' ...

The Kerala Story वरून नितेश राणेंचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर, म्हणाले, लटकवण्याची भाषा केली तर... - Marathi News | Nitesh Rane's reply to Jitendra Awada from The Kerala Story, said, if the language of hanging... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केरला स्टोरीवरून नितेश राणेंचं आव्हाडांना प्रत्युत्तर, म्हणाले, लटकवण्याची भाषा केली तर...

The Kerala Story : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या द केरला स्टोरी या चित्रपटावरून सध्या देशभरात मोठा राजकीय गदारोळ माजला आहे. त्यातच महाराष्ट्रामध्येही महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते आणि भाजपाचे नेते या चित्रपटावरून आमने सामने आले आहेत. ...