लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
"जरांगेंची स्क्रीप्ट कोठून तरी लिहून येतेय का?"; नितेश राणेंचा थेट सवाल, जरांगेंचाही पलटवार - Marathi News | Manoj Jarange Patil now began to speak politically; Question raised by Nitesh Rane who wrote the script | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जरांगेंची स्क्रीप्ट कोठून तरी लिहून येतेय का?"; नितेश राणेंचा थेट सवाल, जरांगेंचाही पलटवार

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्यांना सक्त इशारा दिला आहे. ...

"मग यापुढे समाजासाठी उभं राहण्याचा धाडस कोणही करणार नाही"; राणेंचं परखड ट्विट - Marathi News | "Then no one will dare to stand up for society anymore"; Nitesh Rane's critical tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मग यापुढे समाजासाठी उभं राहण्याचा धाडस कोणही करणार नाही"; राणेंचं परखड ट्विट

आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन मराठा समाजाला आवाहन केलं आहे.  ...

ड्रग्स माफियांच्या सर्वात जवळचा मोठा मित्र मातोश्रीवर, नितेश राणेंचा गंभीर आरोप  - Marathi News | Matoshree the closest friend of the drug mafia, Serious accusation of MLA Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ड्रग्स माफियांच्या सर्वात जवळचा मोठा मित्र मातोश्रीवर, नितेश राणेंचा गंभीर आरोप 

एकनाथ शिंदेनी 'तो' नवस पूर्ण केला ...

कणकवलीत 'त्या' इतिहासाची पुनरावृत्ती होणार, संदेश पारकर यांची नितेश राणेंवर टीका - Marathi News | That history will be repeated in Kankavli, Sandesh Parkar criticizes Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत 'त्या' इतिहासाची पुनरावृत्ती होणार, संदेश पारकर यांची नितेश राणेंवर टीका

सत्ता आणि पैशाच्या गुर्मीतूनच देवगड येथे सरकारी रुग्णालयाच्या दुरवस्थेचा जाब विचारणाऱ्या शिवसैनिकांना मारहाणीचा प्रयत्न ...

'वैभव नाईकांची शिंदेंकडे उठबस, ते केवळ तनाने ठाकरेंसोबत, तर मनाने..' नितेश राणेंचा सनसनाटी दावा - Marathi News | Nitesh Rane's sensational claim, 'Vaibhav Naik's stand up to Eknath Shinde, he is with Uddhav Thackeray only physically, but mentally..' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'वैभव नाईकांची एकनाथ शिंदेंकडे उठबस, ते केवळ तनाने ठाकरेंसोबत, तर मनाने..'

Vaibhav Naik News: जे सकाळचा नाश्ता एकनाथ शिंदेंच्या घरात करतात आणि रात्री निघताना वर्षावरून निघतात, अशा वैभव नाईक यांनी त्यांचा दिनक्रम उद्धव ठाकरेंना दाखवावा, असे नितेश राणे म्हणाले. ...

किरण सामंत यांचा मोबाईल स्टेटस अजित पवार यांच्यावरील नाराजीतून, नितेश राणे यांचा दावा - Marathi News | Kiran Samant's mobile status out of displeasure with Ajit Pawar, claims Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :किरण सामंत यांचा मोबाईल स्टेटस अजित पवार यांच्यावरील नाराजीतून, नितेश राणे यांचा दावा

"विनायक राऊत यांचा पराभव हेच लक्ष्य" ...

देश महासत्ता बनण्यासाठी अभियानामागची पंतप्रधानांची भावना समजून घ्या, नितेश राणे यांचे आवाहन - Marathi News | Understand the Prime Minister's spirit behind the drive to make the country a superpower, Appeal by Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..तर देश लवकरच महासत्ता बनेल, नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास

कणकवली: आपण सर्व विविध गावातील नागरिक असलो तरी भारत देश म्हणून एकत्र असणार आहोत. ज्या मातीतून आपण जन्म घेतला, ... ...

..यामुळे मुंबई मनपा निवडणूक अडकली - नितेश राणे  - Marathi News | Mumbai Municipal Corporation election is being delayed due to Thackeray Sena says Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..यामुळे मुंबई मनपा निवडणूक अडकली - नितेश राणे 

ग्रामसेवक बनायचीही पात्रता नसलेले संजय राऊत मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघत होते ...