नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
Maharashtra Assembly Winter Session: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज सभागृहामध्ये समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे हे आमने सामने आले. ...
राऊत बंधू अशाच कोणत्याही स्वत:च्याच कार्यकर्त्याला पाठवून असं करतात. संजय राऊतांना मारून कुणी हात खराब करून घेणार नाही असा खोचक टोला मंत्री नितेश राणे यांनी संजय राऊतांना लगावला. ...
संजय राऊत यांच्या घराची दोन जणांनी रेकी केल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली होती. ...
Cabinet Expansion: मोदींशी आपले चांगले संबंध, मोदींनी आपल्याला भाजपात येण्याची ऑफर दिलेली असे छातीठोकपणे सांगणाऱ्या केसरकरांचे नाव मात्र मंत्रिपदाच्या अंतिम यादीतून वगळण्यात आल्याने जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. ...
Maharashtra Cabinet Expansion: नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी राणे कुटुंबीयांचे कट्टर विरोधक असलेल्या उद्धव ठाकरे यांना सोशल मीडियावर एक पत्र शेअर करत डिवचले आहे. ...