ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
nitesh rane, sindhudurg, temple हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मुलगा आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे.त्यांचा नातू मंत्री आहे अशा वेळी राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलन करावे लागते ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.सरकारचे डोके खरच ठिकाणा ...
Temple, Nitesh Rane, sindhudurg 'मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार', 'ठाकरे सरकार तुझ्या राज्यात नाही न्याय रे 'अशा घोषणा देत, राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी मंगळवारी भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने कणकवली प्रांताधिकारी कार ...
corona virus, sindhudurg, Nitesh Rane, dashavatriartist कोकणची लोककला असलेले दशावतारी नाटक सादर करण्याची परवानगी शासनाकडून देण्यात यावी. अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या ...
Nitesh Rane News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होत आहे. पण राज्यात कोरोनावरून राजकारण मात्र जोरात सुरू आहे. ...
सीआरझेड ई- जनसुनावणी ओरोस येथे झाली. त्यात भाजपा आमदार नितेश राणे ऑनलाईन सहभागी झाले होते.या जनसुनावणी वर हरकत घेतांना आमदार नितेश राणे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. ...
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील एकाही कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. या अभियानाच्या माध्यमातून या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमच्या लाखो महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचे काम केले आहे. त्या कर्मचाऱ्यांवरच अशी वेळ यावी हे दुर्दैव आ ...
ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाची आमदार नीतेश राणे व त्यांचे भाजपमधील सहकारी सातत्याने बदनामी करीत आहेत. परंतु अनेक रुग्ण जिल्हा रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता जिल्ह्यातील शासकीय डॉक्टर, अधिकारी, परिचारिका, कर्मचारी रुग्ण ...