लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
जल पर्यटन सल्लागार डॉ. सारंग कुलकर्णींच्या राजीनाम्यावरुन आता 'नाराजीनामा', सर्व स्तरातून समर्थन - Marathi News | Water tourism consultant Displeasure from all levels over Dr. Sarang Kulkarni resignation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जल पर्यटन सल्लागार डॉ. सारंग कुलकर्णींच्या राजीनाम्यावरुन आता 'नाराजीनामा', सर्व स्तरातून समर्थन

पालकमंत्री नितेश राणे यांनीही घेतली दखल  ...

"सैफला बांगलादेशला नेण्यासाठी आला होता"; नितेश राणेंच्या विधानावर अजित पवार म्हणाले, "त्यांच्या मनात..." - Marathi News | DCM Ajit Pawar commented on the statement made by Minister Nitesh Rane on the attack on actor Saif Ali Khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सैफला बांगलादेशला नेण्यासाठी आला होता"; नितेश राणेंच्या विधानावर अजित पवार म्हणाले, "त्यांच्या मनात..."

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यावर मंत्री नितेश राणेंनी केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं. ...

अवैध व्यवसायांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थारा नाही, प्रशासनातील सडके आंबे दूर करु; पालकमंत्री नितेश राणे यांचा इशारा - Marathi News | Illegal businesses are not allowed in Sindhudurg district Guardian Minister Nitesh Rane warning | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अवैध व्यवसायांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थारा नाही, प्रशासनातील सडके आंबे दूर करु; पालकमंत्री नितेश राणे यांचा इशारा

जिल्ह्यातील आगामी वाटचालीबाबत मांडली भूमिका ...

एलईडी मच्छीमार नौका तत्काळ जप्त करा, मंत्री नितेश राणेंनी दिले आदेश  - Marathi News | Seize the LED fishing boat immediately Minister Nitesh Rane gave the order | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एलईडी मच्छीमार नौका तत्काळ जप्त करा, मंत्री नितेश राणेंनी दिले आदेश 

अनधिकृत गोष्टीत मदत करणाऱ्या अधिकाऱ्याचीही गय नाही ...

करूळ-गगनबावडा घाटाच्या कामात सुरक्षितता महत्त्वाची - मंत्री नितेश राणे  - Marathi News | Safety is important in the work of Karul Gaganbawada Ghat says Minister Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :करूळ-गगनबावडा घाटाच्या कामात सुरक्षितता महत्त्वाची - मंत्री नितेश राणे 

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणीनंतर अधिकृत एकमार्गी रस्ता सुरू होईल ...

मच्छीमारांच्या समस्या सोडविण्याचे मंत्री नितेश राणेंसमोर आव्हान - Marathi News | Minister Nitesh Rane faces a challenge to solve the problems of fishermen | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मच्छीमारांच्या समस्या सोडविण्याचे मंत्री नितेश राणेंसमोर आव्हान

किनारपट्टी माहिती असलेला मंत्री मिळाल्याने आशा पल्लवित ...

सांगलीप्रमाणे कुपवाड, मिरजेत ‘फिश’ मार्केटला मंजुरी देणार; मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली ग्वाही - Marathi News | Sangli approval will be given to fish markets in Kupwad and Miraj; Fisheries and Ports Minister Nitesh Rane assured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीप्रमाणे कुपवाड, मिरजेत ‘फिश’ मार्केटला मंजुरी देणार; मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली ग्वाही

सांगलीत अद्ययावत फिश मार्केटचे भूमिपूजन ...

मी फक्त हिंदू मतांवरच निवडून आलो : मंत्री नितेश राणे  - Marathi News | I was elected only on Hindu votes says Minister Nitesh Rane | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मी फक्त हिंदू मतांवरच निवडून आलो : मंत्री नितेश राणे 

विशाळगडावर उरूस होऊ देणार नाही ...