नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
राज्यातील सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक खलाशाने क्यूआर कोडेड आधार कार्ड जवळ बाळगणे आवश्यक असल्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्त किशोर तावडे यांनी दिले आहेत. ...
अवैध व बेकायदेशीर मासेमारीला चाप बसण्यासाठी मत्स्य विभागाकडून ड्रोनचा वापर केला जात आहे. समुद्रात १० वावच्या आत मासेमारी करणाऱ्या नौकांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत असल्याने अवैध व बेकायदेशीर मासेमारीला लगाम बसला आहे. ...
सैफ अली खान घरी परतल्यानंतर महायुतीतील नेत्यांनी त्याच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केलेल्या शंकेवर बावनकुळेंनी उत्तर दिले. ...
सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याबद्दल शिवसेनेचे नेते संजय निरुपम आणि मंत्री नितेश राणे यांनी शंका उपस्थित केली. त्यांचा उल्लेख न करता शायना एनसी यांनी नाराजी व्यक्त केली. ...