नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
Maharashtra Political Crisis: कलानगरातून नगरविकास खात्याच्या फाइल्स एकनाथ शिंदे यांच्याकडे यायच्या अन् सह्या करण्यासाठी दबाव टाकला जायचा, असा मोठा दावा भाजपने केला आहे. ...
BJP Nitesh Rane And Shivsena Aaditya Thackeray : "उगाच डरकाळी फोडू नका" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते नितेश राणे य़ांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं आहे. ...
नुपूर शर्मा हा विषय बंद झाला आहे. पण त्यानिमित्ताने, अशा पद्धतीचे हल्ले वारंवार होत असतील, हिंदूंना मारून टाकण्यापर्यंत मजाल जात असेल तर आमचाही हात कुणी बांधलेला नाही, असा थेट इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. ...
Dahi Handi: गोविंदा पथकाचा अपघात विमा उतरवावा अशी मागणी ही सातत्याने केली जात आहे. असं असताना आता अपघातग्रस्त गोविंदासाठी भाजपाचा पुढाकार घेतला असून १० लाखांचा विमा काढण्याचं जाहीर केलं आहे. ...