लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news , मराठी बातम्या

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’  - Marathi News | Waris Pathan's challenge to Nitesh Rane from Owaisi's rally, said, 'You will come on two feet, but...' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची आज अहिल्यानगर येथे झालेली सभा वारिस पठाण आणि इम्तियाज जलील यांनी गाजवली. यावेळी वारिस ... ...

शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके - Marathi News | BJP and Eknath Shinde allegations against Shiv Sena, dispute in the Mahayuti before the local body elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके

ठाणे, पुणे अथवा सिंधुदुर्ग असेल याठिकाणी महायुतीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. ...

४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले... - Marathi News | Joined Eknath Shinde Sena 4 days ago and today made serious allegations against BJP Minister Nitesh Rane by Rajan Teli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...

रॉक्सस्टारला एकदा साडे सहा कोटी दिले, दुसऱ्यांदा १० कोटी दिले. दुसरीकडे २० हजार मानधनावर असलेल्या पीएला साडे सात कोटी कर्ज दिले असा आरोप तेली यांनी केला. ...

गुन्हे दाखल झालेल्यांना बाहेर काढणार, पालकमंत्री नितेश राणे यांचे दोडामार्गमधील कार्यकर्त्यांना आश्वासन - Marathi News | Guardian Minister Nitesh Rane assures activists in Dodamarg that those who have been booked will be evicted | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गुन्हे दाखल झालेल्यांना बाहेर काढणार, पालकमंत्री नितेश राणे यांचे दोडामार्गमधील कार्यकर्त्यांना आश्वासन

'पोलिसांना त्यांचे काम करू द्या. आपण आपल्या परीने काम करू या' ...

"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही" - Marathi News | "Our Mahayuti alliance government is based on Hindu votes; no one with a round cap for beard voted for us, BJP Nitesh Rane criticized Muslim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"

हा देश हिंदूंचा आहे. इथे सर्वधर्म समभाव चालणार नाही. पहिले हिंदू हित मग बाकीच्यांना मोजले जाईल असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं. ...

रत्नागिरीसह सिंधुदुर्गात तीन नव्या जेटी उभारणार, मंत्री नितेश राणे यांची माहिती - Marathi News | Three new jetties will be built in Sindhudurg along with Ratnagiri says Minister Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रत्नागिरीसह सिंधुदुर्गात तीन नव्या जेटी उभारणार, मंत्री नितेश राणे यांची माहिती

स्थानिकांना रोजगार, व्यवसायाची संधी ...

"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका - Marathi News | Nitesh Rane responded to Uddhav Thackeray criticism on the India Pakistan match | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

भारत पाकिस्तान सामन्यावरुन उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले ...

कृषी विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करा - पालकमंत्री नितेश राणे - Marathi News | Recommend blacklisting of agricultural insurance company says Guardian Minister Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कृषी विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करा - पालकमंत्री नितेश राणे

पत्रव्यवहार करून देखील राज्यस्तरीय विमा प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहिले नसल्याने पालकमंत्री नितेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली ...