नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभीमानी पक्ष स्थान केला आहे. या पक्षाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जाती, धर्माला सोबत घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लढा देऊ, अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी येथे गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदे ...
शिवसेनेत पैसे देऊन तिकीट विकल्या जातात, अशी तक्रार माझे पिता नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुखांकडे केली होती. पण, त्याची दखल घेण्यात आली नाही. बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांच्यात वाद झाकण्यासाठीच त्यांनी शिवसेना सोडली, असा गौप्यस्फोट यावेळी आ. नितेश राणे ...
मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात प्रांताधिकाऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असून त्यांना तत्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी शुक्रवारी नागपूर येथे विधानसभेच्या अधिवेशनात केल ...
वैभववाडी : आपण टोलवाटोलवी करतो किंवा अपुरी माहिती देतो; तेव्हा जनतेचा आपल्यावरचा विश्वास कमी होऊ लागतो. त्यामुळे अधिकारी आणि ग्रामसेवकांनी आपसात समन्वय ठेवून ग्रामस्थांना विश्वासात घ्या. ...
काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मात्र मनसेची बाजू मांडत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. नितेश राणे यांनी ट्विट केलं असून काँग्रेसच्या भुमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ...
सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनस्तरावर मांडून वेतनश्रेणी व सेवाशर्ती लागू करून देण्यासाठी मी प्रयत्न करेन. असे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. यापुर्वी शासनाकडे ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मागण्य ...