नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
वैभववाडी तालुका विकासात पुढे कसा जाईल यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन करीत स्थानिक कलाकारांना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आम्ही वैभववाडीकरच्या माध्यमातून केलेला ...
सिंधुदुर्गात पहिल्यांदाच राजकीय लाभासाठी आमदार नीतेश राणे यांनी शिवजयंती साजरी केली आहे. शिवसेनेकडून गेली अनेक वर्षे अक्षय्यतृतीया व तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. या शिवजयंतीच्या निमित्ताने टीका करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हा तर ...
कलेच्या क्षेत्रात सिंधुदुर्गच्या कलाकारांनी जागतिक क्षेत्रात नाव कमावले आहे. कलेची ही परंपरा सतत सुरू ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे. त्यासाठी मी कलाकारांना ताकद देण्याचे काम करेन, असे उद्गार आमदार नीतेश राणे यांनी काढले. ...
हापूसला चांगला भाव मिळावा यासाठी कोणत्याही मध्यस्थामार्फत आंबा खरेदी न करता आमदार नीतेश राणे यांच्या पुढाकारातून महिंंद्रा अँड महिंंद्रा कंपनीमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांकडून आंबा थेट खरेदी करण्यात येणार आहे. ...
शिवसेना सहभागी असलेल्या केंद्र व राज्य सरकारने एलईडी मासेमारीबद्दलचे एवढे कडक कायदे केल्यानंतरही आज राजरोस पद्धतीने मालवण किनारपट्टीवर एलईडी मासेमारी करण्याची हिंमत होतेच कशी? याचे उत्तर शिवसेनेच्या नेतेमंडळींनी द्यावे, असे आव्हान शिवसेनेच्या नेत्यां ...
आंबवणे गावाजवळील कोरीगडावर गडसंवर्धन मोहिमेअंतर्गत स्वच्छता आणि श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवप्रेमींनी कोरीगडावरील या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेत श्रमदान केले. ...