नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
कणकवली नगरपंचायत आरक्षित भूखंड क्रमांक २५ मधील भाजी मार्केट इमारत बांधकाम कायदेशीर आणि नियमानुसारच आहे. मात्र, कणकवलीतील अनधिकृत बांधकाम विरोधात आमदार नीतेश राणे यांची मोहिम स्वागतार्ह आहे. परंतु त्याची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासून करावी. असा टोला ...
तुम्ही संघटित रहा. तुम्हांला कृतीतून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मी देतो, असे प्रतिपादन दूध उत्पादक मोर्चाला संबोधित करताना आमदार नीतेश राणे यांनी केले. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक व शेतकऱ्यांचे यावर्षी खराब हवामान तसेच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने खूप मोठे नुकसान झाले आहे. अडचणीत सापडलेल्या या आंबा उत्पादक तसेच शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही असे समजून हुकूमशाही पद्धतीने आंबा कॅनिंगसाठी घेणाऱ ...
मिठमुंबरीचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास होणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन पर्यटनाच्या विषयावर चर्चा केली पाहिजे. गावविकासासाठी माझे नेहमीच सहकार्य असेल, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले. ...
आमदार नीतेश राणे यांनी दिलेले आव्हान आम्ही स्वीकारले असून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून न आल्यास जिल्ह्यातील राजकारणातून मी संन्यास घेईन.असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यानी येथे जाहिर केले. ...
नीतेश राणे हे माझ्यामुळे आमदार झाले. पुढील निवडणुकीत ते आमदार म्हणून दिसणार नाहीत. वाल्याचा वाल्मिकी करायला गेलो पण सुधारणा काहीच झाली नाही, असा आरोप शिवसेना-भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी केला. ...