नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
नाणार रिफायनरी प्रकल्पाला असलेला विरोध डावलून हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. यासाठी गठीत केलेल्या या समितीमुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, वाद उफाळण्याची भीती व्यक्त होत आहे. ...
समाजात उलट सुलट प्रतिक्रिया उमटत असताना स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवारू मंडळाच्या कार्यकर्त्यांची बाजू घेत पोलिसांवर घडलेल्या घटनेचे खापर फोडले आहे. ...
अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या मागे खंबीरपणे उभे राहून लोकप्रतिनिधींनी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत आमदार नीतेश राणे यांनी येथे व्यक्त केले. ...
विनाशकारी रिफायनरी प्रकल्प नकोच अशी भूमिका रिफायनरी विरोधकांनी मांडल्यानंतर रिफायनरी प्रकल्पाचा विरोधाचा महत्त्वपूर्ण ठराव देवगडचा आमसभेत घेण्यात आला. ...
पोलिसांनी हिंदू धर्मीयांचे जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा कडक शब्दात आमदार नीतेश राणे यांनी दोडामार्गचे प्रभारी निरीक्षक जयदीप कळेकर यांना ठणकावून सांगितले. ...
भाजपा व शिवसेनेने रिफायनरी प्रकल्प रद्द करावा. तोपर्यंत आम्हांला प्रकल्पाबाबत आता कुठल्याही प्रकारची चर्चा नको अशी भूमिका तेथील जनतेने घेतली आहे, असे नीतेश राणे यांनी सांगितले. ...
जनतेच्या प्रश्नांना तांत्रिक उत्तरे देणे म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन पर्यायाने लोकशाहीवरील विश्वास कमी होण्यासारखे आहे. माणुसकी आणि नैतिकतेच्या चौकटीत बसवून आपण खुर्चीला न्याय देतो का? याचा विचार लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. त्यादृष्ट ...