नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
नारायण राणे यांचाही गोव्यात हॉटेल व्यवसाय आहे. सिंधुदुर्गातील अनेक तरुण-तरुणी गोव्यात औद्योगिक वसाहतींमध्ये कारखान्यात तसेच इतरत्र नोकरीसाठी येत असतात, हे नितेश यांनी आधी लक्षात घ्यावे आणि नंतरच बोलावे. ...
जिल्ह्यातील मच्छीमारांची गळचेपी यापुढे न थांबवल्यास "सिंधुदुर्ग" तिसरा डोळा उघडेल. यापुढे त्यांची अशीच वागणूक राहिली तर गोव्याचा व्यवसाय आमच्याकडे कसा होतो, ते आम्ही पाहू. गोवा नंबरप्लेटच्या गाड्या सिंधुदुर्गात दिसल्या तर त्या सुस्थितीत पुन्हा जाणार ...
प्रकल्पग्रस्तांच्या मुद्यावर यशस्वी तोडगा निघाल्याने कणकवलीतील काम सर्व प्रकल्पग्रस्तांच्या सम्मतीनेच सुरू करण्यात येत असल्याची भूमिका आमदार नितेश राणे यांनी येथे जाहीर केली. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 19 फेब्रुवारी या जन्मदिनी राज्यात ड्राय डे घोषित करा, अशी मागणी राणेंनी केली आहे. दारू घरपोच पोहचविण्याऐवजी येणाऱ्या शिवजयंतीपासून 19 फेब्रुवारी हा ड्राय डे घोषित करा ...
उदयनराजे भोसले एक ताकदवर नेते आहेत. ते आमचे चांगले मित्र आहेत. मी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जात आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात त्यांचेही स्वागत आहे. असे ट्विट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी करुन एकप्रकारे ...
सगळ्यांचंच लक्ष राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घोषणेकडे लागलं असताना, इकडे उदयनराजेंना दोन ऑफर आल्या आहेत. त्यातली एक रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलीय. ...