नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ अभियान जनजागृतीसाठी कणकवलीत नगरपंचायतीच्यावतीने महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ नगरपंचयत कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ...
सत्ताधाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे टँकर लावण्याची वेळ येईल़ त्यामुळे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय ठेवून पाणी टंचाईची कामे पुर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना आमदार नीतेश राणे यांनी दिल्या़ ...
शिवसेना आणि राणेपुत्र आमदार नितेश राणे यांच्यातील वाद नेहमीच चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा, नितेश राणेंनी शिवसेनेच्या सत्तेतील सहभागावरुन सेनेला टार्गेट केलं आहे. ...
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत घरगुती गॅस जोडणीसाठी उपलब्ध असलेली यादी सदोष आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरु करावी, अशा सक्त सुचना आमदार नीतेश राणे यांनी दिल्या आहेत. ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक आज विधिमंडळात एकमताने पारित झाले. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिक्रिया देताना ''चॉकलेट तेच आहे, मात्र केवळ रॅपर बदलले आहे,'' असे म्हटले आहे. ...
शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत देवगड तालुक्यातील कोणत्याही शेतकºयाला या योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशी तक्रार आमदार नीतेश राणे यांनी कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्रान्वये केली आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील छत्र बसविण्याचे आश्वासन ज्यांना पाळता येत नाही त्यांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या गप्पा मारू नयेत, अशा शब्दात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी टीका केली. ...