नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
मराठा आरक्षणाला गेल्या 5 वर्षात योग्य न्याय मिळाला नाही, नारायण राणे समितीने जो अहवाल बनवला तो अभ्यासपूर्ण होता, सखोल अभ्यास करुन राणे समितीने तो अहवाल बनवला होता. मात्र राणेंना श्रेय मिळू नये म्हणून घाणेरडे राजकारण केले गेले ...
कोकणाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विद्यमान शिवसेना खासदारांनी काय केले? श्रेय लाटण्याचं काम फक्त केले. नाणार प्रकल्प शिवसेनेने आणला आणि स्वत:चं रद्द करुन श्रेय लाटलं ...
मागील काही दिवसांपासून सोशल मिडीयावर अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या भाषणाची खिल्ली उडताना पाहायला मिळतेय, पार्थ पवारवर टीका करणाऱ्या नेटीझन्सचा नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला. ...
चांगल्या पदाच्या हट्टापायी अजॉय मेहता मुंबईकरांच्या सोयीसुविधांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे त्यांनी चांगलं काम करावं अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे ...
काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल दुर्घटनेवरून पुन्हा एकदा शिवसेना आणि आदित्य ठाकरेंला लक्ष्य केलं आहे ...