नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
कोविड वॉर्डमध्ये ड्युटी बजावल्यानंतर या परिचारिकेची स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. मात्र तिचे रिपोर्ट येण्यापूर्वीच तिची चाईल्ड वॉर्डमध्ये ड्युटी लावण्यात आली. त्यामुळे सदर परिचारिकेने उपचार केलेल्या मुलांनाही संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. ...
सिंधुदुर्गवासीयांच्या आयुष्याची खेळू नका. ही प्रयोगशाळा सुरू व्हायला जेवढा उशीर होईल, तेवढा मोठा धोका जिल्हा प्रशासन पत्करत आहे. जिल्ह्यातील जनता कोरोनारूपी टाईम बॉम्बवर बसली आहे. हा बॉम्ब कधीही फुटू शकतो. याचे भान ठेवा, असा सल्ला आमदार नीतेश राणे या ...
जिल्हाबंदीच्या नियमामुळे ई-पास असलेल्यांनाच कोकणातील जिल्ह्यांमध्ये प्रवेश मिळत आहे. त्यामुळे हा ई-पास मिळवण्यासाठी कोकणातील चाकरमान्यांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ...
आमदार रोहित पवार आणि निलेश राणे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी ट्विटरवरुन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना थेट धमकी देत त्यांना आव्हान केलं. ...
भाजपाच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनावर आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन टीका केली. सत्तेच्या राजकारणासाठी चाललेलं हे आंदोलन अत्यंत लाजीरवाणं आहे. ...
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा म्हणावा तसा प्रभाव दिसून आला नसला तरी मुंबई, ठाणे आणि पुण्याहून येत असलेल्या चाकरमान्यांमुळे येथील प्रशासनासमोर कोरोनाला रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे. ...