लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, फोटो

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
भारतात क्रिप्टोकरन्सीचं भविष्य काय?, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | finance minister nirmala sitharaman views on crypto currency rbi digital currency | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतात क्रिप्टोकरन्सीचं भविष्य काय?, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्टच सांगितलं

सरकार 'ब्लॉकचेन'शी संबंधित तंत्रज्ञान नवीन आणण्यासाठी आणि ते पुढे नेण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. ...

Income Tax New Rule: १ एप्रिलपासून लागू झालेत इन्कम टॅक्सचे १० नवे नियम; पाहा संपूर्ण माहिती - Marathi News | know about new income tax rules 10 rules effective from april financial year 2022-23 nirmala sitharaman cryptocurrency provident fun mutual fund buy home know more | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ एप्रिलपासून लागू झालेत इन्कम टॅक्सचे १० नवे नियम; पाहा संपूर्ण माहिती

Income Tax New Rule: २०२२-२३ या नवीन आर्थिक वर्षात इन्कम टॅक्सशी निगडीत अनेक नियम बदलले आहेत. पाहा कोणते आहेत ते नियम आणि काय होणार परिणाम. ...

मोदी सरकारची चांदी! चालु आर्थिक वर्षांत कमावला ५३ हजार कोटींचा लाभांश; महसुलात मोठी वाढ - Marathi News | center modi govt received a dividend income of rs 53412 crore in the current financial year know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारची चांदी! चालु आर्थिक वर्षांत कमावला ५३ हजार कोटींचा लाभांश; महसुलात मोठी वाढ

केंद्रातील मदी सरकारच्या कररुपी महसुलात अपेक्षेपेक्षा मोठी भरभराट होताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. पाहा, डिटेल्स... ...

मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! GST कररचना बदलण्याचा विचार; महागाईत आणखी भर - Marathi News | central modi govt thinking over gst lowest slab to increased 5 to 8 percent | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! GST कररचना बदलण्याचा विचार; महागाईत आणखी भर

जीएसटीसंदर्भातील या निर्णयाचा मोठा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर पडू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

“१९४७ नंतर प्रथमच असे घडले”; भारताच्या विकास दरावर अर्थतज्ज्ञ कौशिक बसूंनी व्यक्त केली चिंता - Marathi News | former world bank chief economist kaushik basu said india gdp growth rate decreasing from last 5 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :“१९४७ नंतर प्रथमच असे घडले”; भारताच्या विकास दरावर अर्थतज्ज्ञ कौशिक बसूंनी व्यक्त केली चिंता

भारताचा विकास दर गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने घसरत असून, आकडेवारी कुणीही नाकारु शकत नाही, असे बसू यांनी म्हटले आहे. ...

Air India, NINL नंतर खासगीकरणाचा मार्ग मोकळा! मोदी सरकार आणखी ३ कंपन्यांची विक्री करणार - Marathi News | modi govt to privatised 3 more company shipping corp beml bpcl in next fiscal year after air india ninl | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Air India, NINL नंतर खासगीकरणाचा मार्ग मोकळा! मोदी सरकार आणखी ३ कंपन्यांची विक्री करणार

केंद्रातील मोदी सरकारचा आणखी तीन कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे. ...

मोदी सरकार आणखी काय काय विकणार? कंपन्यांची भली मोठ्ठी यादी तयार - Marathi News | government misses target by huge margin revised estimate in budget all hopes on these companies | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार आणखी काय काय विकणार? कंपन्यांची भली मोठ्ठी यादी तयार

निर्गुंतवणुकीचं लक्ष्य गाठण्यात सरकार अपयशी; पुढील आर्थिक वर्षासाठी यादी तयार ...

Budget 2022: बजेटपेक्षाही चर्चा अर्थमंत्र्यांच्या साडीची! सीतारामन यांच्या खास साडीनं वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या किंमत आणि महत्व... - Marathi News | Nirmala sitharaman wear rusty brown saree for her fourth budget presentation union budget 2022 know price and details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बजेटपेक्षाही चर्चा अर्थमंत्र्यांच्या साडीची! सीतारामन यांच्या साडीनं वेधलं लक्ष, किंमत किती? वाचा...

Budget 2022, Nirmala sitharaman Sadi: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीचं बजेट सादर केलं. बजेटसह अर्थमंत्र्यांच्या साडीनंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. काय आहे या साडीचं महत्त्व जाणून घेऊयात... ...