लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
LIVE: Union Budget 2022 | Finance Minister Nirmala Sitharaman अर्थसंकल्प सादर करतानाचे थेट प्रक्षेपण - Marathi News | LIVE: Union Budget 2022 | Live broadcast of Finance Minister Nirmala Sitharaman presenting the budget | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :LIVE: Union Budget 2022 | Finance Minister Nirmala Sitharaman अर्थसंकल्प सादर करतानाचे थेट प्रक्षेपण

Live: Union Budget 2022 | FM Nirmala Sitharaman Speech | Budget Analysis #Budget2022 #NirmalaSitharaman #finance #lokmat Subscribe to Our Channel https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe कराय ...

Union Budget 2022 Transport: डोंगराळ भागातील रोप-वे सेवा वाढणार; २५ हजार किलोमीटरचे रस्ते बांधले जाणार! - Marathi News | Union Budget 2022 Transport as Ropeway service in mountain areas to increase 25 thousand km of national highways to be built declares FM Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोंगराळ भागातील रोप-वे सेवेचं प्रमाण वाढणार; २५ हजार किलोमीटरचे रस्ते बांधले जाणार!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्या आगामी योजना ...

Union Budget 2022 Nirmala Sitharaman : २०२२-२३ या वर्षांत चिप असलेले पासपोर्ट दिले जाणार, ५ जी सेवाही याच वर्षी - अर्थमंत्री - Marathi News | Union Budget 2022 Nirmala Sitharaman e Passports with chips will be issued in 2022 23 5G spectrum auction will also be held this year Finance Minister | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०२२-२३ या वर्षांत चिप असलेले पासपोर्ट दिले जाणार, ५ जी सेवाही याच वर्षी : अर्थमंत्री

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. ...

Education Budget 2022 : डिजिटल शिक्षणाला बुस्टर डोस! शालेय विद्यार्थांसाठी 100 चॅनेल्स सुरू करणार; शिक्षण तुमच्या दारी येणार - Marathi News | Education Sector Budget 2022 'One class, one TV channel' program of PM eVIDYA will be expanded from 12 to 200 TV channels | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिजिटल शिक्षणाला बुस्टर डोस! शालेय विद्यार्थांसाठी 100 चॅनेल्स सुरू करणार; शिक्षण तुमच्या दारी येणार

Education Sector Budget 2022 : कोरोनामुळे देशातील छोट्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं आहे. वन क्लास वन टीव्ही चॅनलद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत. ...

Union Budget 2022 For Electric Vehicles: शहरांत चार्जिंग स्टेशन नाही, बॅटरी स्वॅपिंग असेल; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा - Marathi News | Union Budget 2022: Cities will have battery swapping for Electric Vehicles boost; Big announcement by Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शहरांत चार्जिंग स्टेशन नाही, बॅटरी स्वॅपिंग असेल; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

Union Budget 2022 For Electric Vehicles, Auto Sector: देशात सध्या इलेक्ट्रीक वाहनांसाठी मोठी मागणी आहे. परंतू चार्जिंग स्टेशनची कमतरता असल्याने याकडे लोक मोठ्या प्रमाणावर वळत नाहीएत. ...

Union Budget 2022 Agriculture and Farmers : ऑर्गेनिक शेतीला प्रोत्साहन, ९ लाख हेक्टर जमिन सिंचनाखाली आणण्यासह शेतीक्षेत्रासाठी वित्तमंत्र्यांनी केल्या या मोठ्या घोषणा  - Marathi News | Union Budget 2022 Highlights Agriculture Sector Cooperation Farmers Welfare, Promotion of Organic Farming, Support for Agricultural Startups -Nirmala Sitaraman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९ लाख हेक्टर जमिन सिंचनाखाली आणण्यासह शेतीक्षेत्रासाठी वित्तमंत्र्यांनी केल्या या मोठ्या घोषणा

Union Budget 2022 Agriculture Sector and Farmers Welfare : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प आज लोकसभेमध्ये मांडला. या अर्थसंकल्पामधून शेतीक्षेत्रासाठी काही विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत. ...

Union Budget 2022 Agriculture and Farmers : शेतीविषयक कोर्स सुरू करण्यास राज्य सरकारांना प्रोत्साहन देणार - निर्मला सीतारामन - Marathi News | Union Budget 2022 Highlights Agriculture Sector Cooperation Farmers Welfare, Encouragement to start agricultural courses - Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेतीविषयक कोर्स सुरू करण्यास राज्य सरकारांना प्रोत्साहन देणार - निर्मला सीतारामन

Union Budget 2022 Agriculture Sector and Farmers Welfare : यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार काय घोषणा करते, याची उत्सुकता सर्वांना होती. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे.  ...

Union Budget 2022 for Youth: देशात ६० लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होणार; स्टार्टपसाठी तरुणांना आर्थिक मदत करणार, अर्थमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Union Budget 2022 for Youth: will create 60 lakh new jobs in the country; Finance Minister Nirmala Sitaraman announces to provide financial assistance to youth for startups | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात ६० लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होणार; स्टार्टपसाठी तरुणांना आर्थिक मदत करणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प Union Budget 2022 सादर करत आहेत. ...